Dictionaries | References

बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ

   
Script: Devanagari

बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ

   जसें बी किंवा मूळ बरें वाईट असेल त्याप्रमाणें फळ बरें वाईट, येईल. बी पहा. ‘ बीज ऐशीं फळें । उत्तम कीं अमंगळ । ’ -तुगा ३२९१. ‘ काय करील तया साखरेचें आळें । बीज तैसी फळें येतीं तथा । ’-तुकाराम. ‘ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ ’ -तुगा ३१२२. ‘ गोमटया बिजाचीं फळेंही गोमटीं । ’ -तुगा ३१५४. ‘ बीज तैसें फळ येत असे गोड । ’ -ब १२३. -विक ४३.

Related Words

बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   बीज   अंकुर   वेल तसें फळ   बाप तसा बेटा, झाड तसें फळ   जसें झाड, तसें फळ   जसें बीज पेरावें, तसें फळ येतें   यथा बीज तथा अंकुर   झाड   फळ   बीज तसे दाणे, फळ   बाप तसें मूल, झाड तसें फूल   झाड तकीत फळ   निष्ठा तसें फळ   पेर तसें फळ   जसा भाव, तसें फळ   जसें झाड, तसें फूल   कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा   बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा   बीं   अंकुर निकलना   तसा   मुसळाला अंकुर फुटणें   मुसळास अंकुर फुटणें   बुद्धीसारखें फळ   मोसंबीचें झाड   उडनफळ   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पाळावें   रांधावें तसें जेवावें, करावें तसें भरावें   अंकुर फूटना   बी तसा अंकूर   वासना तसें फळः वासने सारखें फळ   रांधावें तसें जेवावें, करावें तसें पावावें   ओलें झाड जसे लाववावें तसें लवतें   कर्मी फळ आणि तपीं राज्‍य   फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये   बीज गणित   बीज मंत्र   जशी दानत तसें फळ   जशेचा तसा   जशाचा तसा   पुढील जोत तसें मागील जोत   sprout   धुपाचे झाड   विरोधी फळ   अपक्व फळ   देवदाराचें फळ   खाद्य फळ   तेलीचे झाड   करणीसार फळ   समुद्रा फळ   कच्चे फळ   पांगशींचे फळ   उडपाचें फळ   प्रतिकूल फळ   कोंवळे झाड वाकवावें तसें वांकते   निःशेष फळ   लंगड्याचे झाड   बोडकें झाड   तेलीचें झाड   कलमी झाड   झाड लीप   नाशपतीचें-झाड   आंब्याचें झाड   लंवगाचें झाड   जसा वस्‍ताद तसा शागीर्द   जसा बाप, तसा लेंक   करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें   जसा संत, तसा दत्त   करचें तसें भरचें   द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें   केल्‍ले फळ भोगतलो   तादृश   पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें   दाम तसें काम   मन मानेल तसें करणें   पानझड झालेले झाड   जशास तसा   जसें बोलावें तसें लिहावें   बिदागी तसें आख्यान   germ   नासपती   फल   आधी कष्ट, मग फळ   फुलां नाशिल्लें झाड   केल्‍या कर्माचें फळ   इच्छा तसे फळ   पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत   फळ वालीक जड   झाड बघून घाव घालावा   पाने झडलेले झाड   कोम   लोखंडी फळ   झाडाखालीं झाड वाढत नाहीं   सावटीखालीं झाड वाढत नाहीं   आणि   कवठ   algebra   भाजलें बीज उगवत नाहीं   वारें येता तसें सूप दिवचें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP