Dictionaries | References प पेर नासिल्ली नळी Script: Devanagari Meaning पेर नासिल्ली नळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) नसलेली नळीपेर नसलेल्या बांबूच्या नळींत पाणी घातलें तर दोही बाजूनें तें गळून जायचें. पेर असलें तरच तें आतं राहूं शकेल, ज्या माणसाम्च्या मनांत एखादें गुह्य राहूं शकत नाहीं व जीं तें बडबडत सुटतात स्यांना उद्देशून म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP