Dictionaries | References

पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे

   
Script: Devanagari

पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे

   आपल्या अगोदर होऊन गेलेल्या लोकांच्या अनुभवाचा फायदा आपण घेऊन शहाणपणानें वागतों. ‘पुढच्याला ठेंच मागचा हुशार, एवढें ज्ञान त्यांस होईल यांत शंका नाहीं.’
   शाब २.१७८. शाब २.२४५. One man's fault is another man's lesson.

Related Words

पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे   ठेंच   पुढच्यास ठेंच मागचा शहाणा   पुढच्यास ठेंच मागचा सावध   पुढच्यास ठेंच मागचा हुशार   पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा   भिऊन वागे, त्यास देव लागे   जपून   मागला   जो भिऊन वागे, त्‍याचे मागे देव लागे   पुढच्यामुळें मागला शहाणा   बोले धुवे, लागे सुने   बोले सुने आणि लागे धुवे   जपून दवरप   मागला पाय   ठेंच लागणें   मागला प्रहर दिवस राहतां   पाऊल जपून टाकणें, ठेवणें   चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे   भिऊन वागे, त्यास भूत बाधे   मागला पाय पुढें न ठेवणें   ठेंच लागल्‍यावांचून स्‍मरण होत नाहीं   चांगला वागे संसारी, त्‍यास जरा नये लौकर   मागला पाय पुढें न घालूं देणें   पहिल नवरा जनाचा न मागला नवरा मनाचा   लागे बोट, वाढे पोट   लेकी बोले, सुने लागे   आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे   कर्ज केल्‍यामागें, खोटें बोलावें लागे   एका चुकी मागें, दुसरी लागे   संसाराच्या आटाआटीं, करणें लागे कष्टीं   अहंकाराचे मुळे, ज्ञानास लागे खुळें   आगें मागें, बाळ रांगू लागे   जिस तन लागे, वही जाने   चोराची गोष्‍ट, मूर्खा लागे मिष्‍ट   चांगले मालास जाहिरात न लागे   सुई न लागे त्यास कुर्‍हाड   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   जो वागे तानमान, तोच या जगी मिळवी मान   दुसर्‍याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   गरज लागे त्‍या वेळे, मित्राची परीक्षा कळे   कामा लागे लौकर, शेती वाढे भराभर   उद्योगी मनुष्य भागे, गाढ मूढ निद्रा लागे   ऋतु प्राप्त झाल्यावरी पतीची इच्छा लागे   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई   जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।।   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी   जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका   चांगले केल्‍याचें स्‍मरण, गोड लागे मनीं   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   राहाणें ज्या घरीं, तेथें करावी लागे उस्तवारी   पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय   पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा   preserve   नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती   uphold   bear on   carry on   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   एक ठेंच खाई तो बावन बीर होई, बावन ठेंचा खाई तो गद्धा होई   एक ठेंच खाई तो बावन बीर होईल, बावन ठेंचा खाई तो गद्भा होईल   keep   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   एक शेर विद्या आली जरी, दहा शेर अक्कल लागे वरी   अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव   अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   ज्‍याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड)   दुण्या कामीं दुप्पट राबे अन्‍ चवली तिथें पावली लागे   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   बारा भाईकी खेती, बारा भाईची खती, धुपटणा लागे हाती   माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी   मी आणि माझा नारा, दुसर्‍याचा न लागे वारा   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   प्रसंग पडे बाका, तो गद्धेकू कहने लागे काका   हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे   स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं   rearward   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्‍हांस विद्या पावली   maintain   continue   rear   ठेच   pass on   ठेंसाळणें   मुखार गेलेल्याक पाय आदळयारि माकशी आशिल्यानें जागी जांवका   hold   ठेंसळणें   ठेंचाळणें   ठेंस   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP