Dictionaries | References न नैवेद्य देवाचा आणि उपभोग भोक्त्याचा Script: Devanagari Meaning नैवेद्य देवाचा आणि उपभोग भोक्त्याचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 देवाच्या नांवानें नैवेद्य तयार होतो पण तो पुजार्यास मिळतो. एखादी गोष्ट बाह्यतः एकाच्या मालकीची असते पण तिचा उपभोग तिसराच घेत असतो अशा वेळीं म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP