Dictionaries | References त तळाशी पोहोचल्याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तळाशी पोहोचल्याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी वस्तु विहीरीत पडली असतां ती तळाशी पोचली म्हणजे मग वर बुडबुडे आलेले दिसूं लागतात. यावरून एखादी क्रिया पूर्ण घडल्यानंतर तिचे परिणाम दिसूं लागतात. तु०-यत्र धूमः तत्र वन्हिः। पिकल्यावांचून विकत नाही. Related Words तळाशी पोहोचल्याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत कष्टावांचून सिताफळे येत नाहीत वर वर-सुंदरी वर येणे इष्क आणि धनीपणा जमत नाहीत जे जे अपघात होतात ते टाळतां येत नाहीत येत आसप येत रावप अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर वर घेणे वर जाणे वर-सुन्दरी वर असणे वर करणे वर पाहणें वर येणें मारली हांटली येत नाहीं मोडूं येत अशें गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत (वर) नंबर मारणें बगल वर करणें बगला वर करणें चाक वर येणें वर डोकें काढणें मान वर करणें मान वर काढणें माझेंच नाक वर काख वर करणें काखा वर करणें तळीं भोंक, वर झांकण पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं প্রকাশ হওয়া नुजाथिबाय था ಬಯಲು ಮಾಡು आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं गेलेली वस्तु परत येत नसते तापल्या पाण्यास चव येत नाहीं आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत वर वर गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं गांडीचें गोखले वासून दाखवितां येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून मोठेपणा येत नाहीं टक्के टोणपे खाल्यावांचून शहाणपणा येत नाहीं लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं एका झर्यातून पाणी, न येत खारे गोडवणी फिरत्या भोंवर्याचे वेढे मोजतां येत नाहींत ਉੱਭਰਣਾ जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्याचे कपडे मळकट दिसत नाहीत खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा घरच्या भाकरी घर, दोन पैसे वर वर वर्हाडास गेलें तरी घोडें करड चोर तर चोर आणि वर शिरजोर चार दिशांस चार व वर सूर्य पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर नवरदेव करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥ गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं आंबे राखायचे, चाखायचे नाहीत bridegroom कोळसा वर आणि आंत काळाच اچھلنا याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीचा मारलेला वर पाही वर आणणे वर उपचार वर चढणे वर पडणें वर बसणे जाणता वर चेर जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत उपरि आवै बापुय सोडूं येत, पुण शेजारीसामारी सोडुं येता? পাৰতে फाराव ಮೇಲೆ ಬರು गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं ascend ओठ पिळल्यार दुध येत तिवाटांची माती येत नाहीं धग येत बसणें खातीचे गाल व न्हातीचे बाल (झाकत नाहीत) इष्क आणि कस्तुरी कधी दडत नाहीत न्हातीचे बाल आणि खातीचे गाल झांकत नाहीत वर वर मिळताः लग्न कोण करता खाका वर करणे खोगीर वर चढविणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP