Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
चोरावर मोर   चोरावर मोर आणि सरकाराला घोर   चोराशिनळाक तोंड भावे   चोरासी चांदणें वेश्येसी सेजार। परिसेसी खापर काय होय।।   चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें   चोरा सोडून संन्यासा सुळीं   चोरा हातांतु बिगाहातु   चोरा हाता तल्‍लुक   चोरिये मारये गॅलें   चोरिये म्‍हालु चांडाळाने व्हेलो   चोरी   चोरीं नेलें घोडें, एक बसो किंवा दोन बसोत   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   चोरी करतांना धरिलें, खेटरासारखें तोंड केलें   चोरी करी चोरी आणि डागिणे सोनाराच्या घरीं   चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो   चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक   चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   चोरीचा मामला, हळुहळु बोंबला   चोरीचा मामला, हळूहळू बोंबला   चोरीचा माल घेतो तोहि चोरच   चोरीचें धन कधीं झांकलें जाणार आहे   चोरीचे चौदा हात   चोरीचे लक्षण जन्मभर जात नाहीं   चोरीपोरीं   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   चोरीमारी होय, त्‍याचें तारूं सलामत जाय   चोरी मालकाची, झोंप नोकराची   चोरी मोरी, देव बरें करी   चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ   चोरी होऊन माल जातो, त्‍याहून मेजवानींत जास्‍त खपतो   चोरून व्हेले नी मागीर दारघट्‌ट केलें   चोळणें   चोवीस अक्षरी मंत्र   चोवीस अवतार   चोवीस मावळें   चौ   चौक   चौकड   चौकशी   चौकशीअंतीं चूक कळते   चौकशी आधीं फांशी   चौकशी ठेवणें   चौका   चौकीचें दांत   चौकोन   चौखुंट   चौखूर   चौघडा   चौघाऽआवय कोण रडता   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   चौघांत मरण लग्‍नासमान   चौघाबरोबर मरण वर्‍हाडासमान   चौघावर ताण घेणें   चौघे   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्‍यांनी गावें गीत   चौदा   चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच   चौदा गोत्रें   चौदा चौकड्यांचे राज्‍य   चौदा तंतु वाद्यें   चौदा नारू   चौदा ब्रह्में   चौदा भुवनें   चौदा मनु   चौदा रत्‍नें   चौदा लोक   चौदा विद्या   चौदा विद्या व चौसष्‍ट कला   चौदा विद्या व चौसष्‍ट कला परिपूर्ण   चौदावें रत्‍न   चौदावें रत्‍न दाखविणें   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   चौपदरी   चौपदरी घेणें   चौपदरीचा जहागिरदार   चौपदरीचा जहागिरदार आणि मिजास बादशहाची   चौपदरी हाती घेणें   चौपदरी हाती येणें   चौपायीं   चौपायीं उडणें   चौपायीं उतरणें   चौपायीं काढणें   चौपायीं धांवणें   चौपायीं निघणें   चौपायीं पळणें   चौपायीं सुटणें   चौपुटी   चौफेर   चौफेर उडणें   चौफेर काढणें   चौफेर जाणें   चौफेर निघणें   चौफेर लागणें   चौरंग   चौर्‍यांयशीं   चौर्‍यांयशीचा फेर्‍यांत पडणें, तर हाल काढणें   चौर्‍यायंशीचा गरका   चौर्‍यायंशीचा फेरा   चौर्‍यायशीचा फेरा   चौसष्‍ट कला   चौसष्‍ट मूर्च्छना   चौसष्‍ट योगिनी   छंद   छंद फंद   छंद विछंद   छंदी फंदी एक झाले, आकाश पाताळ एक केलें   छकडी   छक्कड   छक्का   छक्‍केपंजे ओळखणें   छ चावल, और नव पखाल पाणी   छटाक   छटा मारणें   छट्टा   छडी   छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्‍हांस विद्या पावली   छत   छत्तिसाचा आकडा पडणें   छत्तीस   छत्तीसाचा आंकडा   छत्र   छत्र गेल्‍यावर कुत्रें सुद्धां विचारीत नाहीं   छत्रपति कीं पत्तरपति   छत्रपति कीं पत्रपति   छत्रभंग   छत्र मोडणें   छपणें   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   छपन्न भाषा जाणतो   छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची   छपन्न वेळ   छपन्न हजार   छर्रा   छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला   छळी   छांदिष्ट   छाटी   छाटीवर काठी व संन्याश्याची लोटी   छाण   छाती   छाती एकदम फाटून जाणें   छाती करील त्‍याचा व्यापार   छातीचा कोट   छातीचा कोट करणें   छातीचा व्यापार   छातीचे बंद तुटणें   छाती तडकणें   छाती दडपून जाणें   छाती धडधडणें   छाती पिटणें   छाती फाटणें   छाती भरून येणें   छाती मोठी करणें   छातीला हात लावून म्‍हणणें   छातीला हात लावून सांगणें   छाती वर करून चालणें   छाती वर काढून चालणें   छातीवर गुजारा करणें   छातीवर दगड ठेवणें   छातीवर दगड येणें   छातीवर बसणें   छातीवर माती लावणें   छातीस लावणें   छान   छान छोक, पर मध्यें भोंक   छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्‍हणवी   छान मारणें   छाप   छापखाना   छाप देणें   छापाखालचा गृहस्‍थ   छापी खोगीर   छापी सुलाखी   छापेखालीं असणें   छाया   छाया एटलां छापडां ने नळियां एटला घर, रांडी रांडो एम कहे के कुंवारा एटला वर   छाया देहातें सोडीना, कृती कीर्तीतें मोडीना   छाया मारणें   छाया रोटी, धुवा रोटी   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   छास   छिंकणी   छिद्र   छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं   छिद्र पाहणें   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   छिद्रांत निघणें   छिद्रान्वेषी   छिद्रेष्‍वनर्था बहुलीभवन्ति।   छिनाल   छी   छी म्‍हणा थू म्‍हणा (छी सुण्या म्‍हळ्यारि) पोट भरुनु वाडि   छी सुण्या लाज ना, आजि म्‍ह्‌ळ्‌ळेलें फायिना   छुक   छू   छू म्‍हणतांच कुत्र्याप्रमाणें पाठीस लागणें   छेड   छेडखानी   छेडी   छेल   छोटा   छोटीशी आगकाडी, पण जगाची रांगोळी करी   छोटे भाई सो सुबानअल्ला   जंगम   जंगम शेटाई   जंगमाच्या खांद्यावरचा   जंगमाच्या खांद्यावरील शंख वाजवावा तसा वाजतो   जंगल   जंगलमें मंगल   जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर   जंगलाचा वारा, घरचा भारा   जंजाल   जंजाल पछाडणें   जंजीर   जंत्र   जंत्रांतून ओढलेला   जंत्री ओतलेला   जंत्री धरणें   जंद्य्रो   जंव   जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा   जंववरि रे तंववरि मैत्रत्‍व संवाद। जंववरि अर्थेसी संबंध पाहिला नाहीं बाप।   जकात   जखम   जखम भरून येते, वण कायम राहतो   (जखमेचें) पाणी घेणें   जखमेला बिबा, मुलाला अंबा   जखमेवर मीठ घालणें   जखमेवर मीठ चोळणें   जग   जगणें   जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे   जगण्यामरण्याची स्‍थिति, नाही मनुष्‍यास हातीं   जगत्‍शेटीचा नातु   जगन्नाथ   जगन्नाथका भात, जगत्‌ पसरे हात   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   जग लोक खाती, पसरकारा तोंडां माती   जगवून तगवून   जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे   जगांत शोधुनि पाहींः मातेसारखें दैवत नाहींः   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   ज गांवच्या बोरी, त्‍याच गांवच्या बाभळी   जगा आणि जगूं द्या   जगाचा पसारा, देव झाला आसरा   जगाची पीडा वाळक्‍याच्या खांद्यावर   जगाची रहाटी, देवाला विसरती   जगाची वाणी, तीच ईश्र्वरध्वनि   जगाच्या कल्‍याणा संतांच्या विभूति।   जगानिराळी जगाबाहेरील चाल   जगामुलखानें सोडलेला   जगाला लाथ मारणें   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   जगास पुष्‍कळ डोळे आहेत   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   जघन्यता होणें   जघन्यांत होणें   जचें   जड   जड पारडें   जड पारडें उचलणें   जड पारडें उरकणें   जड पारडें पाहणें   जडब पारडें   जडबुडाचा   जडभरत   जड वाटणें   जड सांगणें   जडी   जड्या   जण   जण हाराचें, जण चोराचें   जणाचे हातीं दोन धोंडे   जतन   जत्‍या   जत्‍या मारणें   जत्‍या हाणणें   जत्रा   जधन्य   जन   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   जनणें   जनतेची स्मरणशक्ति अल्पजीवी असते   जन त्रिविध आहे   जनन   जनन मरण सर्वांला आहे   जननी   जननी जन्मभूमिश्र्च स्‍वर्गादपि गरीयसी।।   जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।।   जनलज्‍जा नाहीं आणि मनलज्‍जाहि नाहीं   जनवाक्‍य जनार्दन   जनांत एक, मनांत एक   जनांत बुवा आणि मनांत कावा   जनाची ऊ, सोडीना मारीना   जनाचे तोंडीं लागतां पुरवत नाहीं   जनाचे हातीं दोन धोंडे   जना फटौयॅत मना फटौच्या जाता?   जनाब, देहली तो बहोत दूर है   जनामुखी प्रगट कीर्ति, विरळा दोष देती   जनाला गावें   जनावर तणकटणें   जनावर बुरट असणें   जनावर वांगरल्‍यासारखे दिसणें   (जनावराला) शीर फुटणें   जनावरास ठिपणें   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   जनीं वीष खातां पुढें सौख्य कैचें   जन्म   जन्म आणि विवाह ह्या गोष्‍टी ब्रह्मदेवच ठरवितो   जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत   जन्म क्षणभंगुर, मरण अमर   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें   जन्म जाणें   जन्मजुगा सवाशीण   जन्म ज्‍याचा नीच उदरीं, त्‍यापासून सुखाची इच्छा धरी   जन्मठेप काळें पाणी   जन्मणें   जन्मतांना रडणें, वाढतां चिंता वाहणें, मरतां निराशी होणें   जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें   जन्म देखणें   जन्म देणें   जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें   जन्म देवाधीन, चारित्र्य स्‍वाधीन   जन्म पाहाणें   जन्म येणें   जन्मस्‍थानीं लघुशंका करणें   जन्मांतर आठविणें   जन्मांतर कथा   जन्मांतर काढणें   जन्मांतर गोष्‍ट   जन्मांतरचें ज्ञान   जन्मांतर तपासणें   जन्मांतर पाहणें   जन्मांतर फुटणें   जन्मांतर मिळणें   जन्मांतर शोधणें   जन्मांतर सापडणें   जन्मांतर हकीकत   जन्मांतर हातास लागणें   जन्मांतरीचा दावेदार   जन्मांतरीचा दुष्‍मन   जन्मांतरीचा वैरी   जन्मांतरी न घडणें   जन्मांतरी न होणें   जन्मांतून उठविणें   जन्मांतून जाणें   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   जन्माचा आरंभ, तोच मृत्‍यूचा प्रारंभ   जन्माचा करंटा   जन्माचा पत्‍कर घेणें   जन्माचा पाटा वरवंटा घेणें   जन्माची आठवण राहणें   जन्माची गांठ   जन्माची जोड   जन्माची बेगमी   जन्माची भाकरी   जन्माची साट   जन्माचें वाटोळें   जन्माचें शल्‍य होऊन बसणें   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जन्माचे कर्मा   जन्माचे कर्मां   जन्माचे कर्मी   जन्माचे कर्मीं   जन्माचे सार्थक   जन्माच्या गांठी पडणें   जन्मादारभ्‍य   जन्मापासून मरणापर्यंत सर्व गोष्‍टी अनिश्र्चित असतात   जन्माला आई आणि पाजाला दाई   जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला   जन्मास घालणारास रडणें   जन्मास घालणें   जन्मास येणें   जन्मीं तें कर्मीं   जन्मीं नाहीं, तें कर्मीं पाही   जप   जपणें   जपमाळ घेणें   जपेल त्‍याची संपत्ति, करील त्‍याची विद्या (व्युपत्ति), मारील त्‍याची तलवार आणि भजेल त्‍याचा ईश्र्वर   जब   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   जब बाप मरेंगें, तब बेल बटेंगें   जबरदस्‍तका ठेंगा शिरपर   जबरदस्‍ताचा खांद्यावर   जबरदस्‍ताचा सोटा, गरीबाच्या खांद्यावर   जबलग सास, तबलग आस   जबान   जबान तले जबान है   जमदग्नि   जमदग्‍नीचा (दुसरा) अवतार   जमा   जमाखर्च   जमाखर्च बरोबर असणें   जमाखर्च स्‍त्रीचे हातीं, ठेवावा ही व्यासस्‍मृति   जमाखर्चाची तोंडमिळवणी   जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा   जमाखर्ची उगविणें   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   जमात   जमाना   जमाव   जमिनीवरची आग पत्‍करते पण पाण्यावरची ओली आग पत्‍करत नाहीं   जमिनीवर न मावणें   जमिनीवर पडणें   जमिनीवर पाय नसणें   जमिनीस पाठ लागणें   जमिनीस पाय लागणें   जमिनीस फूल येणें   जमिनीस मिळणें   जमीन   जमीन अस्‍मानचा फरक   जमीन अस्‍मानाचे अंतर   जमीन उकरणें   जमीन ओढणें   जमीनदार   जमीन धरणें   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   जमीन बादशहाची, लेक मायबापाची   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   जमीन माडी ठेवणें   जमीन वाफेला येणें   जमीन सोडणें   जमीनीत कुजल्‍याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्‍ट करून घस सोसल्‍याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं   जमीनीतून पाऊस पडत नसतो   जमेदार   जय   जय कीं मृत्‍यु   जयचंद   जयटा   जयट्‌या घायार लिंबू पिळप   जय होणें, हे ईश्र्वरी देणें   जया   जयाचा वेधुः तयासी प्राप्ति   जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः   जयास जाणें   जया हर्षना शोकःतो पावे ब्रह्मलोकः   जर   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   जरडा   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   जरदार   जरब   जरब पिणें   जर बांधणें   जर भरणें   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   जर होणें   जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं   जरीपटका   जरीपटका रुपया   जरीपटक्‍याचा रुपया   जरो रडता टाकाक   जर्ला   जल   जल अग्‍नि उपयोगी, पण वाढवितां नाश करिती   जल तुंबतां तडागीं फोडावा लागतो तसा पाट।   जल देखी शुची उपजे, माला देखी राम। शास्‍त्र देखी ध्यान उपजे, नारी देखी काम।।   जलबिंदुनिपातेन क्रमशः पूर्यत घटः।   जलबुद्‌बुद्‌   जलीं स्‍थलीं काष्‍ठीं पाषाणीं (असणारा)   जल्म   जल्‍माचें मातेरें   जळ   जळच्या उज्‍यारि तेल, कढच्या तेल्‍लारि उद्दाक   जळणें   जळत घर भाड्याने आणि जुने जोंधळे काढ्यानें घेऊं नयेत   जळत घर भाड्याने घेणें   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   जळता तुझा अडका, माझा मूलच लाडका   जळता पाय जाळणारा   जळता पाय जाळणें   जळतें घर, पोकळ वांसा   जळतें घर भाडयानें घेणें   जळतें घर भाड्‌याने कोण घेतो   जळतें घर भाड्‌याने व जुने जोंधळे काढ्यानें (घेऊं नयेत)   जळते घराचा पोळता वांसा   जळते घराची वांसोटी, चोराजवळची लंगोटी   जळत्यांत पेंढी टाकणें   जळत्‍यांत पेढी टाकणें   जळत्‍या घरांत वांगीं भाजून घेणें   जळत्‍या घरा कोलु   जळत्‍या घराचा पळता वांसा   जळत्या घराचा वांसा, नादराचा एक पैसा   जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका   जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन   जळांत राहून कोरडें कमळ, गुत्त्यांत राहून अगदीच निर्मळ   जळांत राहून माशांशीं वैर करूं नये   जळांत राहून माशाशीं वैर   जळामध्यें मासा झोंप घेतो केसा। जावें त्‍याच्या वंशा तेव्हां कळे।।   जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥   जळीं, स्‍थळीं, काष्‍ठीं, पाषाणीं   जळीत   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP