Dictionaries | References

चौक

   
Script: Devanagari

चौक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आँगन, चौराहा, अल्पना, चौहट्टा

चौक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  देवळाच्या माटवाचें मुखेल दार   Ex. देवळाच्या चौकेर खूब गर्दी आशिल्ली
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चौकी
Wordnet:
malക്ഷേത്ര് പ്രവേശന ദ്വാരം
marमंदिराच्या मंडपाचे प्रवेशद्वार
sanप्रद्वारम्
noun  जें चार खांब्याचेर स्थीत उरता अशी वास्तू रचणूके प्रमाण देवळाची चौकी वा मंटपाचो वयलो भाग वा तोंक   Ex. चौकाची कलाकारी खूब सूंदर आसा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
See : चावडी

चौक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 7 ind The term used in multiplying by four any number above unity. Ex. तीन चौक बारा Four times three are twelve. सातव्या चौकांत बसणें To sit in the very innermost court or apartment.

चौक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A square court. A stanza. The number 4 on a die.
सातव्या चौकांत बसणें   To sit in the innermost apartment.

चौक     

ना.  उघडी प्रशस्त जागा ( जाहीर सभा , बाजार वगैरेसाठी ), चवाटा .

चौक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा   Ex. चौकात खूप गर्दी जमली होती
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चव्हाटा चवाठा
Wordnet:
asmচাৰিআলি
bdसारियालि
benচার মাথা
gujચોક
hinचौराहा
kanಕೂಡುರಸ್ತೆ
kasژُ ووٚت
kokचावडी
malനാല്ക്കവല
mniꯂꯝꯂꯣꯡ꯭ꯃꯔꯤ꯭ꯐꯥꯡꯕ
oriଚାରିଛକ
panਚੋਰਾਹਾ
sanचतुष्पथः
tamநாற்சந்தி.
telకూడలి
urdچوراہا , چوک , چار مہانی
noun  पोवाड्यातील कडवे   Ex. तिसर्‍या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.
noun  चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा   Ex. वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.
noun  लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन   Ex. चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.
noun  चौसोपी वाड्यातील खुला, चौकोनी मध्यभाग   Ex. मुले चौकात खेळत आहेत.
HOLO COMPONENT OBJECT:
घर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচোতাল
benআঙ্গিনা
gujઆંગણું
hinआँगन
kanಅಂಗಳ
kasآنٛگُن
kokआंगण
malപൂങ്കാവു്‌
mniꯁꯨꯃꯥꯡ
nepआँगन
oriଅଗଣା
panਵਿਹੜਾ
sanप्रकोष्ठः
tamமுற்றம்
telతలవాకిలి
urdآنگن

चौक     

 पु. १ चौकोनी अंगण , जागा . २ ( घोडयाची ) चारी पाय उचलून भरधांव , डौलदार पळण्याची चाल ; चित्रें काढून चौक उजविले . । - ऐपो २११ . चारी पाय उचलून भरधांव डौलदार पळण्याची चाल . जरा घोडयावानी चौक टाक . - चंद्रग्र ९१ . ३ लावणींतील अंतरा ; पोवाडयांतील कडवें , एक भाग ; एक छंद . ४ फाशावरील चार ठिपक्यांची संख्या ; चारांचें दान . ५ चौसोपी वाडा ; घराचा , मंदिराचा चौकोनी मध्यभाग ; देवळांतील गाभार्‍याच्या समोरील सभामंडपांतील खांबांमधील चौकोनी जागा . ६ चवाठा ; चार रस्ते येऊन मिळतात अशी शहरांतील चौकोनी जागा . उ० मोतीचौक ; टिळकचौक ; शहरांतील मोठी पण मोकळी उघडी जागा ( या ठिकाणीं बाजार भरतो , चावडी असते ). ७ लग्नादि मंगल समारंभांत पाटपासोडयावर गहूं , तांदूळ यानीं काढलेला चौकोन . चौक भरियेला आसनीं । पाचारिली कुळस्वामिनी । - तुगा २८२ . ते मांडिली रत्नजडीत चौकी । मुक्ताफळांच्या बसलीत चौकी । - सारुह ६ . १७ . ८ रांगोळीचा एक प्रकार ; नानाविध रंगांनीं काढलेली वेलींची मालिका . सदैवीं जेथ अपुलां हातीं । चौक भरिले निगुती । - ऋ ७३ . ९ ( मनुष्याच्या ) कमरेवरचा पाठीचा भाग ; बगडा ; ( पशुंचें ) ढुंगण ; ढिमोरा . १० चौकोनी कापड ; रुमाल . मेणकापडाचे चौक . - प्रसूतिकृत्यादर्श ११ . ११ ( बे . ) चौकडा ; मुलांच्या कानांतील एक दागिना . १२ ( बे . ) शिमग्यांतील रात्रीचा जलसा . १३ ( सोनारी ) ठुशीचा एक भाग . १४ ( कु . ) चौकट . - अ . चोक ; कोणत्याहि संख्येची चौपट दर्शविणारा शब्द . उ० तीन चौक ( चोक ) बारा ; पांच चौक वीस इ० . [ सं . चतुष्क , प्रा . चउक्क ; हिं . चौक ; सिं . चौकु ] ( वाप्र . ) चौक भरणें - चौकपासोडा पहा . सातव्या चौकांत बसणें - अक्रि . १ ( घराच्या ) अतिशय आंतल्या भागांत , खोलींत . बसणें . २ ( ल . ) भेट , दर्शन अगदीं दुर्लभ होईल अशा प्रकारें राहणें . सामाशब्द -
 पु. ( आठ्यापाठ्या ) दोन पाठ्यांच्या अर्धाव भाग व सूर यांनीं मर्यादित भाग . - व्याज्ञा १ . २२० .
 पु. तलवारीच्या मुठीचा ठोला असतो त्या ठिकाणी होणारा चौकोनी भाग .- प्रश ५५ .
०चाकर  पु. सोंगटयांतील एक पारिभाषिक शब्द .
०फेर  पु. आट्यापाट्यांच्या खेळांत खेळणार्‍या गड्यांनीं एक अर्ध भागांतून दुसर्‍या अर्ध भागांत जाणें .' - व्याज्ञा १ . २४३ .
०नहाण  न. लग्नसमारंभांत विहिणीला , वराच्या आईला , मखरांत बसवून थाटानें घातलेलें स्नान . [ चौक + नहाण = स्नान ]
०पासोडा  पु. १ मंगलकार्यांत प्रथम रांगोळी घालून तीवर चौकोन काढून बटूस , वरास , वधूस , त्यांच्या आईबापांस बसण्याकरितां केलेलें आसन . चौक अर्थ ७ पहा . २ ( कर्‍हाड ) मुलींचा एक खेळ ; पासोडी पांघरलेल्या मुलीस आवाजावरून ओळखणें . [ चौक + पासोडा ]

चौक     

चौक भरणें
चौक पासोडा करणें
रांगोळी घालून वर पाट मांडतात व त्‍यावर शालजोडी इ. आंथरून वर गहूं.तांदूळ यांचा चौकोन काढतात
अशा तर्‍हेचे आसन तयार करणें. ‘चौक भरियेला आसनीं। पाचरिली कुळस्‍वामिनी।’-तुगा २८२.

Related Words

चांदनी चौक   चाँदनी चौक   चांदणी चौक   विजय चौक   चौक   piazza   चौक ट   बांगड्या भरलेला चौक   विजयचतुरस्रम्   crossing   চাঁদনী চক   ଚାନ୍ଦିନୀଚୌକ   ਚਾਂਦਨੀ ਚੌਂਕ   ચાંદની ચોક   چاندنی   চার মাথা   ژُ ووٚت   carrefour   intersection   crossroad   crossway   চাৰিআলি   सारियालि   चौराहा   चतुष्पथः   ଚାରିଛକ   కూడలి   ਚੋਰਾਹਾ   ಕೂಡುರಸ್ತೆ   plaza   നാല്ക്കവല   நாற்சந்தி   ચોક   चावडी   place   अंबेरी   बसन   चौकणें   चौखर   चवाटा   कटरा   चौकनिकास   atrium   चौदिवाली   ढिमोरा   पंच गति   पालथी सूज   quadrangle   झंडाबरदार   चोक   आवक्ष मूर्ति   चौख   चौपेट   चौवाटा   चौव्हाटा   किनारी बाजार   नौक   चव्हाटा   cloister   चउरा   तलाव   तहबाजारी   किनारी बाज़ार   दलभंजन   दुमनी   दुडकी   चौबार   चवाठा   न्हाणी   चौसोपी   दुडकी चाल   दुमणी   मारका   पाचारणें   चौबारा   चौबारी   होलिका दहन   चौकडा   चतुष्पथ   चत्वर   चवक   अनुरणन   राजपथ   आटपाटनगर   अजिर   उजविणें   मैदान   रोकना   चौकट   चौकी   square   हाट   चौका   बांगडी   स्थापना   कोष्ठ   शृंग   कांटे   खुंट   चाल   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP