Dictionaries | References ज जमात Script: Devanagari Meaning Related Words जमात हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दल जमात कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाची सामाजीक, सांस्कृतीक परिस्थिती एक आसताली असो शिक्षण सुरू जावचे पयलींच्या एका वंशाच्या सगळ्या लोकांचो वर्ग Ex. दर जमातीचो एक सरदार आसतालो ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআদিবাসীর দল gujકબીલો hinकबीला oriଜନଜାତି ଗୋଷ୍ଠୀ panਕਬੀਲਾ urdقبیلہ , فرقہ जमात A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An assembly, company, troop, band; a confederate or a congregate body. Pr. ज0 ती करामत Union accomplishes wonders. पायदळजमात A body of infantry. स्वारजमात A troop of horse. जमात Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An assembly, a confederate body; a troop or band. जमात मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. एकाच संस्कृतीचा गट , ट्राईब , वांशिक गट , समूह . जमात मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विशिष्ट अशी समान संस्कृती असलेला लोकसमूह Ex. भारतातील जंगलात आजही अनेक जमाती आढळतात. HYPONYMY:अनुसूचित जमाती बोडो नागा आभीर उपजमात शबर बदगा खासी अंगामी ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজনজাতি bdहारि benজনজাতি gujજનજાતિ hinजनजाति kanಪಂಗಡ kasقٔبیٖلہٕ kokलोकजात malആദിമനിവാസികള് mniꯆꯤꯡꯃꯤ nepजनजाति panਜਨਜਾਤੀ sanआदिमजातिः tamஓரினமக்கள் telఆటవిక జాతి urdقبائلی لوگ जमात महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जमाव . पाहुनी गोधनाची जमात । - नव १३ . ५९ . २ सभा ; मंडळी ; थवा ; सैन्याची तुकडी ; एकत्र जमलेली मंडळी , पंचायत . म्ह० जमात ती करामत . ( समासांत . ) पायदळ जमात = पायदळाची तुकडी ; स्वारजमात = घोडदळाची तुकडी . [ अर जमाअत ] सामाशब्द -०खाना जमायतखाना - पु . मशीदीचे तिन्ही बाजूस जमातीस बसण्यासाठीं बांधलेला दुमजली अगर तिमजली सोपा - ऐस्फुले २ . ३४ .०तदार तीदार जमाद्दार - पु . सैन्याच्या टोळीचा नायक ; जमादार . [ फा . जमाअतदार ]. तीदार जमाद्दार - पु . सैन्याच्या टोळीचा नायक ; जमादार . [ फा . जमाअतदार ]०तदारी तीदारी जमाद्दारी - स्त्री . जमादाराचा हुद्दा आणि पदवी [ फा ] जमाती - वि . सैन्याविषयीं . जसें - जमाती - खर्च - दरमाहा - मोहजबा - शिल्लक - हिशेब . जमात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जमात तो-जमातकी करामतमूळ म्हण अजमत तेथे करामत अशी आहे. तीवरून ही चुकीने बनली आहे. अजमत पहा. जेथे मनुष्यांची संघटना असेल तेथे तिच्या ठिकाणी शक्ति असून ती कोणतेहि कार्य पार पाडूं शकते. तु०-संहतिः कार्यसाधिका। जमात नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : दल Related Words ज्याची जमात, त्याची करामत पहा जमात अंगामी जमात जेथें जमात, तेथें करामत बोडो जमात बदगा जमात আদিবাসীর দল कबीला ଜନଜାତି ଗୋଷ୍ଠୀ કબીલો आदिमजातिः लोकजात قبائلی لوگ قٔبیٖلہٕ ஓரினமக்கள் ആദിമനിവാസികള് ఆటవిక జాతి ਜਨਜਾਤੀ જનજાતિ জনজাতি जनजाति ଜନଜାତି military force military group military unit ഗോത്രം ਕਬੀਲਾ हारि ಪಂಗಡ nomadic tribe denotified tribe force जमियत जमयेत ज्ञाती scheduled tribe जेथे अजमत, तेथे करामत जमाती जमेयत जम्यात बनकी लकडी tribe अंगामी जमेत जमेदारी डोंगरकरी भिड कोल्हाटी पल्टन जमेदार community फक्कड़ फिरका समाकुळ गॉथ चळक कहार जात बिरादर नावाडी समाकूळ भिंड पारधी खासी कालबेलिया बदगा जमाव भिल्ल जिप्सी टमटम बन मेळवण विवाहित समाकुल आभीर अखाडा खेल एकांड्या वसणे society नागा शबर दैव जात भूत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP