Dictionaries | References अ असणें Script: Devanagari See also: राहणें Meaning Related Words असणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be; to exist. 2 To remain, reside, stay. असणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Be; exist; remain.असतील शितें तर मिळतील भुतें Prosperity gains friends असणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. वर्तणें ; अस्तित्वांत असणें ; जिवंत असणें ; जगणें .राहणें ; वास्तव्य करणें ; मुक्काम - वस्ती करणें ; म्ह०असून अडचण नसून खोळंबा .असल्या दिवशीं दिवाळी नाहीं तेव्हां शिमगा . [ सं . अस = राहणें ] असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरोदर असणें. ‘सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती.’ -रा ८.१९७. Related Words सूत असणें गज्जी असणें बिनीवर असणें बेतावर असणें देहावर असणें पत असणें एका पायावर सिद्ध असणें बगलेंत असणें पवित्र्यांत असणें हातचे कांकण असणें म्हाजूर असणें पल्ल्यावर असणें लग असणें लगीं असणें शिरातुरा असणें शिरा तोरा असणें अरबाण्यांत असणें बाहेरवाटेची असणें दिठीं असणें उभा असणें गळ्यांत असणें गेलेले असणें गची व्यथा असणें जमाखर्च बरोबर असणें डोळ्यांत पाणी असणें एक असणें पाठीस काळीज असणें कामीं असणें एका पायावर तयार असणें अंगीं असणें कच्च्या धाग्यांत असणें पायांस भिंगरी असणें पायांस भोंवरा असणें पुंजी बाळगून असणें हातावर असणें (कागद, पत्र, लखोटा इत्यादीवर) बेचाळीसचा अंक असणें काळिंग असणें कपाळी भद्रा असणें अर्ध्या वचनांत असणें बर्यावर असणें भाग असणें भालूसारखा असणें मेचून असणें मेटा असणें मणाचा वैरा घरीं असणें प्रसंगीं असणें ध्यानीं मनीं असणें शास्त्राचा असणें शास्त्रापुरता असणें शास्त्रार्थास असणें शास्त्रास असणें शिकंदर नशीब असणें वचनाच्या आज्ञेंत असणें उरावर असणें गांठीस असणें साधनींत असणें जिवास कटार असणें आंचीत असणें काळीज पाठीमागें असणें मीठ मोठें खारट असणें वाढून ठेवलेलें असणें विकला असणें संग्रही असणें राहणें अवसानांत येणें असणें एकादश स्थानीं असणें बाहेरची असणें पायास भिंगरी असणें रेघ न रेघ माहीत असणें तिळीं असणें (डोक्यांत) बटाटे भरलेले असणें दुमल्यावर असणें नशीब शिकंदर असणें खडा न् खडा माहिती असणें लागू असणें लागून असणें जिभेवर असणें दुखण्याचें अंग असणें प्राण असणें क्रिया शाबूत असणें सुताड गोताड असणें हाडावर चोट असणें आळ्यांत असणें काशी असणें बाड असणें दारांत हत्ती झुलत असणें बगलेंतलें असणें भातापेक्षां वरण जास्त असणें मिंधा असणें मिंधे असणें मनगटांत जोर असणें मनगटास जोर असणें दय दय असणें नाकावर राग असणें नादांत असणें पडल्या पानावर हक्क असणें पायांस वाहाण बांधलेली असणें पिच्छयावर असणें पदरीं असणें अंग असणें अंगावर असणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP