Dictionaries | References आ आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ‘आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला। झाली तयास तदनंतर भूतबाधा। चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा।।’ एखाद्या माकडाला जर प्रथम दारू पाजली व त्यांत त्याला आणखी विंचू चावला व नंतर त्यास भूतबाधा झाली तर तो किती खोड्या करील व कोणत्या प्रकारचा धिंगाणा घालील त्याचे वर्णनहि करतां येणें शक्य नाही. एखाद्या कुचेष्टेखोर अथवा खोड्याळ मनुष्याला जर अनुकूल संधि मिळाली तर त्याच्या चेष्टांस ऊत आल्याशिवाय राहात नाही. तु०-मर्कटस्य सुरापानं तस्य वृश्र्चिकदंशनम्। तन्मध्ये भूतसंचारो यद्धातद्वा भविष्यति।। -सुर १५९.२६८. Related Words आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। मर्कट मद्य-पान आधीच मद्य-सेवन मद्य मद्यपान अरिष्ट मद्य मद्य त्यागी मद्य पान गर्नु liquor মদ্য-পান شَراب کھوری முதலிலிருந்தே আগেই আগতেই ਪਹਿਲਾਂ ਹੀ પહેલાં જ ആദ്യമേ തന്നെ आदींच पहले ही گۄڈٕ پٮ۪ٹھ सिगाङावनो drink மதுகுடித்தல் మద్యపానము মদ্যপান ମଦ୍ୟପାନ മദ്യപാനം मद्यपानम् મદિરાપાન ಮಧ್ಯಪಾನ मद्य घरांत रिगल्यावर बुद्धि घर सोंण्णु वत्ता आधीं पिसा, त्याचे हाती दिलें कोलीत आधिंच असला, त्यांत बैलावर बसला आधिंच तसला, त्यांत बैलावर बसला द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती पुरानिकानें पुराण सांगावें आणि घरीं जाऊन मद्य प्यावें ਸ਼ਰਾਬਖੋਰੀ जौ लोंनाय बेबदेपण boozing drinking crapulence उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण पिशाच्चाच्या हाती कोलीत गोंधळ केला माकडांनी, त्यांत दारूची मेजवानी आधींच तारें, त्यांत गेले वारें आधींच तारें त्यावर गेले (शिरलें) वारें hard drink hard liquor spirits strong drink drunkenness john barleycorn फुडे माकड, तांतुईं सोरो पिलां तारें ముందుగా booze तारे पहिलेच आधीं wine seller fermented liquor medicated wine beforehand अनुगुण मदिरा-पान premediate alcoholic hyaline शराबख़ोरी तीन ककार मदिरापान मार्कटि खर्जूरा vermouth vodka सरेकार medicated wine and commercial spirit म्हातारपण येणे मद्यपीत मर्कटपिप्पली मर्कटवास मर्कटास्य मद्यपात्र काजूफळ सरेकरी शॅंपेन दारू पिणे मद्यपान करना मद्यसन्धान धान्यज दोब्राद आघाडी साधणें चिंतेच्या दगडावर दुःखाचा पर्वत कोसळला भेदलेला prepayment वृक्षमर्कटिका मर्कटप्रिय पिशाच्याचे हातीं कोलीत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP