Dictionaries | References

मरण

   { maraṇa (m) (death) }
Script: Devanagari

मरण     

Puranic Encyclopaedia  | English  English
MARAṆA (M) (DEATH)   Death is a goddess whose name is Mṛtyu. The Purāṇas state that there was no death in the world before the birth of this goddess. In [Mahābhārata, Droṇa Parva, Chapter 53] there is the following story about the circumstances in which Brahmā created Mṛtyu. Living beings multiplied endlessly on earth. As they had no death, the goddess Earth found their weight too much for her to bear. She went weeping to Brahmā and prayed for his help. At that time, Rudra and Nārada were present in Brahmā's assembly. Brahmā said that he did not like destroying living beings. Because of the pressure of Rudra and Nārada, Brahmā created out of Viśvaprakāsa (Cosmic Light) a woman. She was born from the south and Brahmā gave her the name “Mṛtyu”. He gave her permission to destroy human beings. When she heard that she was to kill living beings, she shed tears and Brahmā gathered those tears. She went to Dhenukāśrama and other places and performed tapas. At last Brahmā called her back and assured her that it was not against Dharma to kill living beings. He changed the tears he had gathered from her face into the various diseases and returned them to her. He gave those diseases and the god Yama as her companions. Thus the goddess Mṛtyu started her dance of destruction. (See also under the word PUNARJANMA).

मरण     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मृत्यु

मरण     

मरण n.  अंगिराकुलोत्पन्न एक गोत्रकार । इसके नाम के लिए ‘मरणाशन’ पाठभेद प्राप्त है ।

मरण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  कुडींतलो प्राण वचपाची घडणूक   Ex. जल्म आसा ताका मरण हें थारिल्लेंच
HYPONYMY:
आडमरण सद्गती समाधी इत्सा मरण म्हानिर्वाण जलसमाधी
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मर्ण देहान्त निधन
Wordnet:
asmমৃত্যু
bdथैनाय
benমৃত্যু
gujમૃત્યું
hinमृत्यु
kanಸಾವು
kasمَرُن , موت
malജീവനാശം
marमृत्यू
mniꯁꯤꯕ
nepमृत्यु
oriମୃତ୍ୟୁ
panਮੋਤ
sanमृत्युः
tamமரணம்
telచావు
urdموت , اجل , وفات , قضا , فنا , فوت , انتقال , خاتمہ
noun  प्रेताच्या निमण्या क्रिये खातीर लोकांची तांच्या वांगडा वचपाची क्रिया   Ex. बापूय मावशेच्या मरणाक गेला
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঅন্ত্যেষ্টি
kanಹೆಣದ ಜತೆ ಹೋಗುವ ಜನಸಮುದಾಯ
malശവഘോഷയാത്ര
oriଶବ ଶୋଭାଯାତ୍ରା
panਮਜਲ
telఅంత్యక్రియలు.
urdجنازہ
See : मरणसंस्कार

मरण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
मरणा- माथां or माथेस येणें or पावणें To become as if dying; to be utterly knocked up or wearied out. मरणा- ला रात्र अडवी करणें To put off death or any pressing danger or evil for a short season. मरणीं मरणें g. of o. To suffer death in the stead of; to give or to expose one's life for. 2 fig. To be devotedly at the beck of.

मरण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Death. Fig. Loss; any danger.
आजचे मरण उद्यांवर लोटणें   Put off a present evil.
आपल्या मरणानें मरणें   Bring evil upon one's self.
उद्याचे मरण आज आणणें   Anticipate an evil.
खितपणीचें मरण   A lingering death.
मरण नाहीं   There is no fear or doubt, no ground of apprehension or uncertainty.
मरणाच्या दारीं बसणें,मरणाच्या पंथास लागणें   Be at death's door.
मरणीं मरणें   To suffer death in the stead of.

मरण     

ना.  अंत , देवाज्ञा , देहावसान , विधन , प्राणोत्क्रमण , मृत्यू , स्वर्गवास .

मरण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मृत्यू

मरण     

 न. 
मृत्यु ; प्राण जाणें .
( ल . ) हानि ; तोटा ; नुकसान . सोन्याचे नाण्यास कोठेंहि मरण नाहीं . न्यूनता नाहीं असें बेधडक सांगतांना योजतात . उदा० या व्यापारांत शंभर रुपयास मरण नाहीं ( निखालस मिळतील ).
मोठा धोका ; संकट .
जिवावरची गोष्ट ; प्राणाशीं गांठ ; प्राणसंकट . त्या मार्गानें जाऊं नको , तेथें मोठें मरण आहे .
अत्यंत अप्रिय , कटाळवाणी गोष्ट . लोकाजवळ कर्ज मागणें हें मला मोठें मरण आहे . [ सं . ] ( वाप्र . )
०जाणणें   समजणें कळणें कळूं लागणें - संकटाची जाणीव होणें . कोणाच्या घरीं मरणाची वाजंत्रीं वाजणें मरणाची वाजंत्रीं वाजणें - कोणत्याहि संकटाला तोंड देणें ; मरण्यास तयार असणें . मरणाच्या दारीं बसणें पंथास लागणें टेकणें - आसन्नमरण होणें ; आतां मरतो कीं मग मरतो अशा स्थितींत असणें . मरणादारीं कीं तोरणादारीं जावें इ० शुभप्रसंगीं किंवा अशुभ प्रसंगीं हजर रहावें . मरणानें जिंकलेला जिंकला - वि . मरावयास टेंकलेला ; मरणद्वारीं असलेला . मरणामाथां माथेस येणें पावणें - मरायला लागल्याप्रमाणें होणें ; पूर्णपणें थकून जाणें . हा पांच कोस जमीन चालला म्हणजे मरणामाथां येतो . मरणाला रात्र आडवी करणें - मरण , एखादा कठिण प्रसंग कांहीं तरी युक्ति योजून लांबणीवर ढकलणें . मरणीं घालणें - मरुं घालणें . ऐसा कळलाव्या नारदमुनी । मरणीं घातल्या कृष्णकामिनी । - जै ७१ . १११ . मरणीं मरणें -
एकाद्यासाठीं सेवेस तत्पर असणें . आजचें मरण उद्यावर लोटणें , मरण उद्यावर लोटणें - सध्याचा कठिण प्रसंग लांबणीवर टाकणें . आपल्या मरणानें मरणें , मरणानें मरणें -
नैसर्गिक रीतीनें मरणें .
( स्वतःच्या दुष्कर्माबद्दल शिक्षा म्हणून ) स्वतःवर संकट ओढून घेणें . उद्याचें मरण आज आणणें , मरण आज आणणें - कालांतरानें गुदरणारा अनिष्ट प्रसंग आतांच ओढवून घेणें . खितपणीचें मरण - न . खितपत पडून राहिल्यानंतर प्राप्त होणारें मरण . ज्या अंगावरी केलें शयन । तेथून अंग हलवूं नेणे । खितपणीचें आलें मरण । निंदकजन बोलति । सामाशब्द -
०कळा  स्त्री. आजार , काळजी इ० मुळें चेहर्‍यादर येतो तो फिकटपणा ; निस्तेजपणा ; प्रेतकळा .
०तरण  न. मरणें आणि जगणें ; मृत्यु आणि जीवन . मरणतरण ईश्वराचे स्वाधीन .
०दशा  स्त्री. कठिण प्रसंग ; जिवावरचें संकट .
०पंथ  पु. मृत्यूचा मार्ग . ( क्रि० टेंकणें ; लागणें . )
०प्राय  न. मरणासारखें संकट . कोणी मागितलेली वस्तु नाहीं म्हणावयास मला मरणप्राय होतें . - वि . मरणाइतकें दुःसह , कठिण .
०मूळ  न. 
मरणास बोलावणें . मज न्यावया आला उतावीळ । तत्काळ झाला मरणमूळ । - कथा १ . ६ . ९१ .
अत्यंत त्रासाचें , कष्टाचें काम ; जिवावरची गोष्ट ; जीवघेणा प्रसंग .
०सोंग   सोव - नपु . मरणाचें केलेलें ढोंग , बहाणा . ( क्रि० घेणें ; आणणें ) मरणा - वि . ( राजा . ) अगदीं मरावयास टेकलेला ; अत्यंत अशक्त ; मरतुकडा . मरणेच्छा - स्त्री . मरणाची इच्छा . मरणोन्मुख - वि . आसन्नमरण ; मरणाच्या पंथास लागलेला . मरणें - अक्रि .
मरण पावणें ; वारणें .
शुष्क होणें ; वाळणें ; कोळपणें ; कोमेजणें ( झाड , रोप इ० ).
( ल . ) ( दिलेलें कर्ज , व्यापारांत घातलेलें भांडवल इ० ) बुडणें ; नुकसान पावणें ; किफायतशीर न होणें .
( मुलांच्या खेळांतील गडी , सोंगटी इ० ) निरुपयोगी , बाद होणें ; खेळांतून निघणें . दोन गडी मेले .
थंडीने कडकून जाणें ; नाश पावणें .
( पार , सोनें इ० चा ) गुणधर्म नाहींसा होणें ; भस्मदशा पावणें .
संवेदनाशून्य होणें ; बधिर , मद्दड होणें . नित्य मार खाल्ला असतां पाठीचें रक्त मरतें .
आटून जाणें ; नाहींसें होणें ( पाणी , रक्त , रस , ओलावा इ० ).
बरें होणें ; नाहींसें होणें . ( खरुज , नायटा , इ० ).
( खड्ड्यांत ) सांठून रहाणें ; न वहाणें ( पाणी ).
कंटाळवाणा होणें ; फुकट जाणें ; निरुपयोगी होणें ( वेळ ).
मोडणें ; जाणें ; नाहींशी होणें ( तहान , भूक , वासना इ० - वेळेवर तृप्त न झाल्यामुळें ). पाहण्याविषयीं त्याची दृष्टि मेली .
उडणें ; नष्ट होणें ; लुप्त होणें ( आशा प्रीति , इच्छा , मनोवृत्ति इ० ).
ताजेपणा , सत्त्वांश नाहींसा होणें ; बेचव होणें ( पाणी इ० ).
दुखणाईत होणें ; आजारानें खितपत पडणें . हा तीन वर्षे मरतो आहे .
पराकाष्ठेचा तोटा , नुकसान सोसणें . त्या साखरेच्या व्यापारांत हा हजार रुपयाला मेला .
अत्यंत कष्ट सोसणें ; जिवापाड काम करणें ; कामानें बेजार होणें . तुम्ही सारे बसतां आणि म्यां एकट्यानें मरावें हें ठीक नाहीं .
अतिशय उत्सुक , उत्कंठित होणें ; उतावीळ होणें . एवढा मरतोस कां ? उद्या तुझें काम होईल .
खालीं बसणें ; कमी होणें ( धूळ . ) दृष्टि मरणें , नजर मरणें - एखादी वस्तु नित्य पाहण्यांत आल्यानें तिजविषयीं औत्सुक्य कमी होणें ; उदासीनता येणें . मरण्याजिण्यास उपयोगी पडणें , मरण्याजिण्यास कामास पडणें - ऐन अडचणीच्या प्रसंगीं उपयोगी येणें . मरतां मरतां वांचणें - भयंकर दुखण्यांतून , प्राणसंकटांतून वांचणें . मरतां मरतां हातपाय झाडणें - शेवटचा जोराचा प्रयत्न करुन पाहणें . मरमरुन जाणें , पडणें - अतिशय आसक्त , उत्कंठित , उत्सुक होणें ; वेडा होणें . मरस मरे - क्रिवि . अत्यंत श्रमानें ; कष्टानें . मरीं मरणें - जिवाची पर्वा न करतां कष्ट करणें . मरुं घालणें - मरणार म्हणून टाकून देणें ; मरणाच्या दारीं असणें , ठेवणें . तरींच मरुं घातला कुमर । हा तयावरी अपटावा । मरुं घातलेला - वि . मरणार अशा समजुतीनें सोडून दिलेला . मरुन जिणें - पुनर्जन्म होणें ; मरतां मरतां वाचणें . गोविंदामृतदृष्टिवृष्टि करितां आतां मरुनी जितों । मरुन पडणें - अतिशय मोठे घोस , झुबके येणें ( झाडावर फळांचे ) आंबे यंदा मरुन पडले आहेत . मरुं मरुं करणें - लवकरच प्राण जाईल असा रंग दिसणें . मरोमरोसें करणें , मरेमरेसें करणें - सतावणें ; गांजणें ; अत्यंत त्रास देणें . मेला जसा - वि . अति शरमिंदा ; लज्जित ; मेल्यासारखा . मेल्याचा पाड जाणें , होणें -
हलका लेखिलें जाणें ; मान्यता कमी होणें .
गोंधळणें ; गर्भगळित होणें .

मरण     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : मृत्यु

मरण     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
मरण  n. n. the act of dying, death, (ifc. dying by; °णं1.कृĀ.कुरुते, to die), [ŚrS.] ; [Mn.] ; [MBh.] &c.
passing away, cessation (as of lightning or rain), [AitBr.]
(in astrol.) the 8th mansion, [VarBṛS.] Sch.
मारण   a kind of poison, [L.] (prob.w.r. for )
शरण   a refuge, asylum, [BhP.] (prob.w.r. for ).

मरण     

Shabda-Sagara | Sanskrit  English
मरण  n.  (-णं) Death, dying.
E. मृ to die, aff. ल्युट् .
ROOTS:
मृ ल्युट् .

Related Words

जीवन-मरण   जीण-मरण   उश्ण्यांक मरण ना   खितपणीचें मरण   चौघांत मरण लग्‍नासमान   तीर्थी केलें स्‍नान, चुकेल काय मरण   दहांत मरण लग्नासमान   मरण इत्सा   मरण हक्क आहे   चौघाबरोबर मरण वर्‍हाडासमान   अप्रत्यक्ष इत्सा मरण   मरण कोणास चुकलें नाहीं   प्रत्यक्ष इत्सा मरण   शरण आइल्याक मरण ना   शरण आलिया मरण चिंतणें   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   मरण बरें पोण दरिद्र बरें न्हंय   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं   पुढिला मरण येणें   जन्म क्षणभंगुर, मरण अमर   शरण आलेल्यास मरण चिंतूं नये   शरण आल्याचें मरण मोजूं नये   मरण   मरण ज्याठायीं, चालून जाई आपल्या पायीं   अकाल मरण   अकालीं मरण   सातेरीक अभिषेकाचें मरण   आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्‍या गॅलॅ मरण वाड्डीके समान   जीवन हें ईश्र्वरी देणें, मरण हे घेणें   खर्‍याला (कधी) मरण नाहीं   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   अवेळी मरण   (आजचें) मरण उद्यांवर लोटणें   आजचे मरण उद्यावर ढकलणें   चौकटीचें मरण   जनन मरण सर्वांला आहे   कसायाच्या घरी सण आणि शेळ्‍या मेंढ्यांचे मरण   (उद्याचें) मरण आज आणणें   उद्योगाला धरण आणि आळसाला मरण   उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे   इत्सा मरण   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण   ऋण दिल्यावांचून फिटत नाहीं, आणि मरण आल्यावांचून सुटत नाहीं   कुत्र्याचे मुर्वतीनें मरण   दुष्कीर्तीहून मरण बरें   मांजरा खेळ पुण उंद्रा मरण   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   मरण कळणें   मरण कळूं लागणें   मरण-गति   मरण जाणणें   मरण-प्रमाणक   मरण प्रमाणपत्र   मरण येवप   मरण समजणें   रेडया पाडयांचें झुंज नि झाडांचें (झाडांमाडास) मरण (झाडांमुळांचें कंदन)   विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण   शूराला मरण तृणसमान आहे   शेतकर्‍याचें मरण शेतीं, बायकोचें वेतीं   जीवनमरण   मृत्यू   मुमूर्षा   मृत्यु   ইচ্ছামৃত্যু   इच्छा मृत्यु   इच्छामृत्युः   प्रत्यक्ष इच्छामरण   प्रत्यक्ष इच्छा मृत्यु   दयामरण   ദയാവധം   ആക്റ്റീവ് യുഥനേസിയ   প্রত্যক্ষ ইচ্ছামৃত্যু   ଇଚ୍ଛାମୃତ୍ୟୁ   ପ୍ରତ୍ୟକ୍ଷ ଇଚ୍ଛାମୃତ୍ୟୁ   ਇੱਛਾ ਮੌਤ   પ્રત્યક્ષ ઇચ્છા મૃત્યુ   ઇચ્છા મૃત્યુ   জীবন মরণ   জীৱন-মৰণ   जन्ममरणम्   थैनाय थांनाय   ജീവനുംമരണവും   ଜନ୍ମମୃତ୍ୟୁ   ਜੀਵਨ-ਮਰਨ   જીવન-મરણ   ಜೀವನ್ಮರಣ   ದಯಾ ಮರಣ   ਸੁਮੌਤ   decease   অপ্রত্যক্ষ ইচ্ছামৃত্যু   अप्रत्यक्ष इच्छामरण   अप्रत्यक्ष इच्छा मृत्यु   मृत्युः   موتٕچۍ خٲہِش   നിര്ബന്ധിത ദയാവധം   ജീവനാശം   மரணஆசை   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP