Dictionaries | References

भवानी

   { bhavānī }
Script: Devanagari
See also:  बोहणी , बोहनी

भवानी     

See : पार्वति

भवानी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पार्वती

भवानी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : पार्वती

भवानी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The goddess Párvatí in her pacific form. Pr. सवा रुपयाची भ0 सोळा रुपयांचा गोंधळ. 2 See बोहणी.

भवानी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The goddess पार्वती in her pacific form.

भवानी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पार्वती, बोहोणी

भवानी     

 स्त्री. 
 स्त्री. 
सौम्य रुप धारण केलेली पार्वती देवी . देउनि विजय - वर असा झाली अन्तर्हिता भवानी ती । - मोभीष्म १ . ५० .
दुकानदारानें सकाळीं दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री . ही बहुधा रोखीची करतात , व तिच्यावरुन लाभ - हानि समजते . शेर तांदूळ सारुके सजगणी । इतकीच रोख जाली बोहणी ।
बोहणी पहा . [ सं . ] म्ह० सवा रुपयाची भवानी व सोळा रुपयांचा गोंधळ .
( ल . ) आरंभ ; सुरवात . बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ । - ज्ञा १८ ७८४ .
०कवडी  स्त्री. सामान्य कवडी . दहीकवडी , सगुणी कवडी व भवानी कवडी अशा कवडीच्या तीन जाती आहेत .
लाभ . पावे सद्गति बोहणीसचि तया ज्ञानामृतें बोहणी । - मृगीचरित्र १ . [ सं . भवानी का . बोणी ]
०चे   , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .
प्रहरीं   , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .

भवानी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पार्वती

भवानी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भवानी  f. f. (fr.भव; cf.इन्द्राणी, रुद्राणी, शर्वाणी and, [Pāṇ. 4-1, 49] ) N. of a goddess identified in later times with पार्वती (she is the wife of शिव in her pacific and amiable form; cf.[RTL. 79] ), [GṛŚrS.] ; [Hariv.] &c.
of various women, [Cat.]
of a river, [L.]

भवानी     

भवानी [bhavānī]  N. N. of Pārvatī, wife of Śiva; आलम्बताग्रकरमत्र भवो भवान्याः [Ki.5.29;] [Ku.7.84;] [Me.38,46;] भवानि स्तोतुं त्वां प्रभवति चतुर्भिर्न वदनैः । प्रजानामीशानस्त्रिपुरमथनः पञ्चभिरपि ॥ Ānandalaharī. -Comp.
-गुरुः   an epithet of the mountain Himālaya.
-पतिः   an epithet of Śiva; अधिवसति सदा यदेनं जनैरविदितविभवो भवानीपतिः [Ki.5.21.]

भवानी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
भवानी  f.  (-नी) The goddess PĀRVATĪ or DURGĀ, in her pacific and amiable form.
E. भव ŚIVA. fem. aff. ङीप्, and आनुक् augment.
ROOTS:
भव ङीप् आनुक्

भवानी     

See : दुर्गा, पार्वती

Related Words

भवानी   सव्वा रुपयाची भवानी, सोळा रुपयांचा गोंधळ   अडक्याची भवानी आणि बारा रुपयांचा गोंधळ   अडक्याची भवानी, बारा रुपयांचा गोंधळ   अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   भवानी कवडी   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीवर   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   पैशाची भवानी, नवटांक तेल   लाघाळ भवानी    रोखठोक, भवानी चोख   कर्णकुमारी   बोणी करप   भुता   अलबेली   बांनगी   दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल   पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी   भोवनी   चार आण्याची कोंबडी आणि आठ आणे फळणावळ   एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल   औट पीठ   भवानीकवडी   दमडीच्या कोंबडीला चार आण्यांचा मसाला   देव दमडीचा, ऊद पैशाचा   देसकी   सिनानें   साडेतीन पीठें   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   चवलीची कोंबडी, आणि पावली फळणावळ   दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल   औंध   ठकुराई   बोणी   भवानीगुरु   पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी   भुत्या   अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल   नायटा   चाळक   bhavani   चंडिका   गिलेगुजार   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   ३॥   parvati   डाका   खंकाळ   झटकणें   झटकाविणें   अन्नपूर्णा   बोहणी   बोहनी   लघाळ   शूळ   ढालगज   चंडी   अडका   ढाल   शूल   शक्तिपीठ   साडे   कवडी   विकार   गौर   भव   नगर   ग्राम   siva   देवी   अंबा   रुद्र   रुक्मिणी   भूत   रुद्र-शिव   शिव   राम   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP