Dictionaries | References

फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?

   
Script: Devanagari

फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?

   एखादी मोठी वस्तु फुकट द्यावयाची झाल्यास ती जो नीट सांभाळील, ज्याला ती शोभेल त्यालाच दिली पाहिजे. भलत्याला देणाराची व घेणाराची दोघांची फजीती. एका जुन्या पदांतील हा चरण आहे.

Related Words

फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   म्हणून   मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां   हत्ती   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   डोंगर व्याला, उंदीर झाला   दरवाज्यांत हत्ती बांधणें   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   फुकाचा   काय म्हणून   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   मस्तावलेला हत्ती   माजलेला हत्ती   कुकुलो हत्ती   पांढरा हत्ती   काय   उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   म्हणून घेणे   माजावर आलेला हत्ती   somatic cell   कायचिकित्सा   हातांत काय तागडू मिळाला   हत्ती वाळला म्हणून त्यास गोठ्यांत बांधू नये   therapy   शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले   दळांत हत्ती, बागांत सुरू   हत्ती दारांत झुलणें   हत्ती गटगट, मुंगीला कटकट   हातास काय केंस आले?   दलालास दिवाळें काय   सांगण्याचेम प्रयोजन काय?   पुण्य म्हणून आचरीजे   दत्त म्हणून उभा   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   हात्ती   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट   सागरगोटे पिळले म्हणून काय तेल निघणार आहे?   राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय   साल गेलें म्हणून संसार गेला काय   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   कसा काय   काय होय?   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   काय जळे   काय जाळावें   लावली राख, झाला पाक   काय-चिकित्सा   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   कुणबी माजला, मराठा झाला   झाला   गहनो कर्मणो गती, कोंब्‍यान गिल्‍लो हत्ती   हत्ती बुडतो अन्‍ शेळी ठाव मागते   पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण मुलगी नाहीं पोसवत   हत्ती पोसवतो पण लेंक नाहीं पोसवत   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा   पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे?   पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय   अतः   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे   एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   विंचू व्याला नि टोकर झाला   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   काय बोंब मारली!   सूप फडफडतां भिईल काय?   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   बधिरास गाण्याची काय चव   काय येक नोहे?   कसें करूं, काय करूं   हिसाब काय आहे   होणार चुकतें काय?   काय ढोरापुढे घालुनि मिष्‍टान्न।   बधिरास काय गायनाची चव   गाढवास गुळाची चव काय?   मला काय त्याचें!   जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते   आली खाज, म्हणून सोडली लाज   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग   यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला   दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं   निशाणचा हत्ती   निशाणाचा हत्ती   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP