Dictionaries | References अ अंध Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंध हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | noun एक प्रकार के परिव्राजक Ex. आज अंध की टोली यहाँ से गुजरी । ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्धWordnet:oriଅନ୍ଧ sanअन्धः urdاَندھ adjective जो आँख मूँदकर या आँख बंद करके किया हुआ हो Ex. किसी की अंध भक्ति करने से क्या लाभ । MODIFIES NOUN:काम ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अन्धWordnet:benঅন্ধ gujઅંધ kanಕುರುಡು kasأچھ ؤٹِتھ kokअंध malഅന്ധമായ panਅੰਨ੍ਹੀ telగుడ్డిగా urdاندھی noun छंद शास्त्र के नियमों के विरूद्ध रचना करने का दोष Ex. छंद शास्त्री को अंध से बचना चाहिए । ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्धWordnet:benঅন্ধ দোষ oriଅନ୍ଧତା See : मूर्ख, जल, अंधा, उल्लू, चमगादड़, अंधकार, अंधा Rate this meaning Thank you! 👍 अंध कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | adjective दोळे धांपून वा बंद करुन केलां अशें Ex. कोणाचीय अंध भक्ति करुन किदें फायदो? MODIFIES NOUN:काम ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:कुड्डीWordnet:benঅন্ধ gujઅંધ kanಕುರುಡು kasأچھ ؤٹِتھ malഅന്ധമായ panਅੰਨ੍ਹੀ telగుడ్డిగా urdاندھی Rate this meaning Thank you! 👍 अंध A dictionary, Marathi and English | Marathi English | | Blind. Rate this meaning Thank you! 👍 अंध Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Blind. Rate this meaning Thank you! 👍 अंध मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आंधळा , दृष्टिहीन , नेत्रहीन ; वि. अज्ञानी , बुद्धिहीन , मूर्ख ; वि. अडाणी , अनजान , अज्ञ , अज्ञानी . Rate this meaning Thank you! 👍 अंध मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | See : आंधळा, आंधळा Rate this meaning Thank you! 👍 अंध महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ आंधळा ; दृष्टिहिन . २ ( ल .) वेगुमान ; बेंपर्वा ; उन्मत्त ; जसें - मदांध ; द्रव्यांध , इ० ३ अडाणी ; अज्ञ ४ अश्विनीपासून तीन तीन नक्षत्रें सोडुन चवथीं रोहिण्यादिक अशी जीं नक्षत्रें ती प्रत्येक . पु . अंधार ' मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । ' ज्ञा २ . ३२५ . ( सं .)०गज हस्ति ) न्याय - एखाद्या विषयाचा भलताच अर्थ करुन घेणें ; एखाददुसरा अंश पाहून त्यावरुन सगळ्या विषयांचा भलताच ग्रह करुन घेणें ( कांही आंध माणसें हत्तीपाशीं जाऊन त्याचा आकार ठरवूं लागली , एकान सोंड चाचपली आणि हत्ती सापासारखा असतो असें म्हटलें . दुसर्यानें पाय चाचपले , तो म्हणे खांबासारखा असतो . तिसर्यानें कान चाचपले , तो म्हणे हत्ती सुपासारखा इ०वरुन )( हस्ति ) न्याय - एखाद्या विषयाचा भलताच अर्थ करुन घेणें ; एखाददुसरा अंश पाहून त्यावरुन सगळ्या विषयांचा भलताच ग्रह करुन घेणें ( कांही आंध माणसें हत्तीपाशीं जाऊन त्याचा आकार ठरवूं लागली , एकान सोंड चाचपली आणि हत्ती सापासारखा असतो असें म्हटलें . दुसर्यानें पाय चाचपले , तो म्हणे खांबासारखा असतो . तिसर्यानें कान चाचपले , तो म्हणे हत्ती सुपासारखा इ०वरुन )०दर्पण ( आंधळ्याला आरशाचा काय उपयोग यावरुन ज्याला ज्या गोष्टीचा उपयोग नाहीं ती त्याला देणें . ( वाप्र .) अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघेजण (= आंधळ्याला बोलविलें असतां हातीं धरणारा माणुस व आंधळा असे दोघे येतात .)न्याय ( आंधळ्याला आरशाचा काय उपयोग यावरुन ज्याला ज्या गोष्टीचा उपयोग नाहीं ती त्याला देणें . ( वाप्र .) अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघेजण (= आंधळ्याला बोलविलें असतां हातीं धरणारा माणुस व आंधळा असे दोघे येतात .) Related Words अंध अंध परंपरा अन्धपरम्परा hemeralopia अंध कक्ष अंध तमिस्र अंध भक्ति अंध मुनी अंध-विश्वास अंध-विश्वासी दिवस-अंध اندھی గుడ్డిగా અંધપરંપરા ଅନ୍ଧପରଂପରା അന്ധമായ أچھ ؤٹِتھ day-blindness इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध અંધ blind असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद ਅੰਨ੍ਹੀ superstitious darkroom दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें superstition superstitious notion கண்மூடித்தனமான অন্ধ অনুকরণ unsighted hooter owl bird of minerva bird of night chiropteran ಕುರುಡು bat অন্ধ darkness dark stupid unintelligent blind landing blind masseur blind valley amaurotic familial idiocy अन्ध परम्परा भेड़िया धँसान blinf-landing system library for the blind lorentz blind landing system बहिर्यापुढें गाणें, अंधळ्यापुढें दर्पण आणि रोग्यापुढें मिष्टान्न, व्यर्थ होय blind-loop blind spot आंद डोळेगांवची कवाडे लागणें बधिरास गाण्याची काय चव आंधी बहिर्यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण कुड्डी जात्यंध डोळे फुटणें डोळ्यांचे खोबरे होणें डोळ्यांवर पडळ चढणें डोळ्यांवर पडळ येणें डोळ्यांवर मांद चढणें डोळ्यांवर मांद येणें दृष्टि फिरणें पोटांत भडभडणें अंधक मुनी अंधकैवर्तकीयन्याय बधिरापुढें गायन, अंधापुढें दर्पण, रोग्यापुढें मिष्टान्न अंधळा अंधळ्याचा वाटाड्या अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं आनुल्ली तमस्वी लुई ब्रेल आळिका ओंद औंध अंधळें अंधी वघळ न पश्यति च जन्मांधः कामांधो नैव पश्यति। ओंध अंधविश्वास त्यागी अंधपरंपरा vesicle अन्ध foramen डोळस अंधळा अलर्क obscure pitch घाम वेगळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP