Dictionaries | References द दखल Script: Devanagari Meaning Related Words दखल बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : आखाय होनाय दखल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : हस्तक्षेप, अधिकार, पहुँच दखल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : हस्तक्षेप दखल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Known or familiar to--an affair or a matter, a business, a branch of knowledge. द0 करणें-देणें To apprize or inform. दखल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Arrived or reached. Entered (into an account &c.). Known or familiar to-an affair or a matter, a business.दखल करणें-देणें. Apprise or inform. दखल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दाखल , नमूद , निर्दिष्ट , नोंद , रुजू . लिहून ( देणे किंवा घेणे );ना. अंतर्भूत , लक्षात , विचारात , समाविष्ट ( करणे किंवा घेणे ). दखल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun महत्वाचे म्हणून लक्षात घेण्याची क्रिया Ex. मुख्यमंत्र्यांनी या अर्जाची त्वरित दखल घेतली SYNONYM:नोंद दखल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( व . ) इजा ; अपकार ; धक्का . गाडी पडली पण आम्हास दखल झाली नाही . पु. १ प्रवेश . लढाई न होतां किल्ल्यांत दखल झाला . - राज ५ . ६२ . २ ढवळाढवळ . ३ ताबा . कुल राज्य आपले , देखील कर्नाटकहि आपणांस सारे दखल आहे . - चित्रगुप्त १२० . - वि . १ ( हिशेबांत इ० ) प्राप्त झालेला ; पोहोंचलेला . २ मांडलेले ; लिहिलेले . ३ ज्ञात ; परिचित ; श्रुत ( एखादे काम , गोष्ट ). ( क्रि० करणे ; देणे ; सुचविणे ; कळविण ). राजबीज खरे हे ... सर्वांस दखल आहे . - राज ८ . १९८ . [ अ . दख्ल ]०गिरी स्त्री. १ माहिती ; परिचय ; प्रावीण्य ( काम , ज्ञान इ० संबंधी ). चारशे वर्षेपर्यंत कोठे दखलगिरी अगर नांवही नाही . - वाडबाबा २ . १५ . २ देखरेख , नजर ठेवणे ( कामकरी लोकांवर ). ( क्रि० राखणे ; ठेवणे ). ३ बातमी देणे ; माहिती सांगणे . ( क्रि० करणे ; देणे ). ४ ढवळाढवळ ; मध्ये पडणे . बापाजी मुसल्मान यासी दखलगिरी करावयास गरज नाही . - राज १ . २३१ .०बाज द वि . ( विशेषकरुन कागदपत्रांत ) कागदोपत्री समाविष्ट ; माहीत असलेला ; अनुभवांत असलेला ; दाखल केल्यानंतर नमूद केलेला ; प्रविष्ट केलेला . ( समासात पुढील शब्दांशी जोडून दखलबाज - कलम - जमा - खर्च - मजकूर - रकम ). [ अ . ] दाद स्त्री . १ ( विशेषकरुन सरकारी कागदपत्रांत रुढ ). मिळविलेली माहिती ; अनुभव . २ ( निकालांत न लागलेल्या प्रकरणांची नोंद ; टिपण . ( क्रि० करणे ). [ अ ] दखल नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : हस्तक्षेप Related Words दखल गैयै दखल गैयि दखल दखल खालाम दखल खालामजा दखल गोनां eviction dispossession legal ouster intercession intervention occupy invade claim occupied conusance take cognizance judicial cognizance judicial notice cognizance of offences take judicial notice may take cognizance of cognizance by court will be severely viewed scriously noticed transferee with notice transferee without notice डकल take notice occupancy holding occupancy tenure मामिला presumptive notice उदां फालांगि दख़लंदाज बेदख़ल परामर्ष बेदखल cognizance occupancy right आत्मकेंद्रित जेंना कार्यवाही बेदख़ली notice occupancy गाग्लोबग्रा जागणे recognition बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत नोंद ऐकणे औदासीन्य तपशील डावलणे पाहणे occupation sub serious ऐतिहासिक भान परस्पर संभूत अनुबंध prefer दाखला बे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP