Dictionaries | References

दाखला

Script: Devanagari

दाखला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A simile or illustration. 2 Experience or personal observation. Ex. तुम्ही शकुन सांगितला त्याचा मला दा0 आला or तो माझ्या दाखल्यास आला. 3 Grounds for a reasoning, an argument. Ex. ह्या वाटेनें वाघ गेला ह्याचा दा0 एथें पावलें उमटतात. 4 A token, proof, evidence; a receipt, bond, note &c. producible in evidence; a certificate, a note of character &c. 5 Right or title. दा0 घेणें g. of o. To take example, warning, or lesson from. दा0 पटणें To come to pass--a prediction. दा0 येणें g. of s. To be proved or evidenced. दाखल्यास उतरणें To agree with the experience of.

दाखला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A simile or illustration. Experience or personal observation. Ex.
तुम्ही मला शकुन सांगितला त्याचा मला दाखला आला.   Grounds for reasoning, an argument. Ex.
ह्या वाटेनें वाघ गेला ह्याचा दाखला येथें पावलें उमटतात.   A receipt; bond &c. producible in evidence; a certificate.
दाखला घेणें   Take example, warning or lesson from.
दाखला पटणें   Come to passa prediction.
दाखला येणें   Be proved or evidenced.
दाखल्यास उतरणें   Agree with the experience of.

दाखला     

ना.  आधारभूत गोष्ट , नोंदा , पावती , पुरावा , प्रमाण ;
ना.  उदाहरण , उपमा , द्दष्टान्त , नमुना ;
ना.  प्रमाणपत्र ( शाळेचा ).

दाखला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट   Ex. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उदाहरण दृष्टांत
Wordnet:
benউদাহরণ
hinउदाहरण
kanಉದಾಹರಣೆ
mniꯈꯨꯗꯝ
nepउदाहरण
panਉਦਾਹਰਣ
sanउदाहरणम्
tamஎடுத்துக்காட்டு
telఉదాహరణకు
urdمثال , نظیر , نمونہ , مانند
See : प्रमाणपत्र

दाखला     

 पु. १ ( एखाद्या गोष्टीच्या विशदीकरणासाठी घेतलेले त्या गोष्टीसारखेच ) उदाहरण ; दृष्टांत ; उपमा ; नमुना . कावळा करकरला म्हणून झाड मोडीत नाही हा कावळ्याचा दाखला त्याने तुला दिला . तुमचे दाखल्यांनी लोकांनी करावे ते दुसरे अगोदर करितात आणि तुम्ही कांहीच नाही . - ख ५ . २४७७ . २ ( एखाद्याचा ) प्रत्यक्ष अनुभव ; पडताळा ; प्रतीति . जी सहस्त्रशीर्षयाचे दाखले । कोडीवरी होताति एकिवेळे । - ज्ञा ११ . २६९ . तुम्ही शकुन सांगितला त्याचा दाखला आला , तो माझ्या दाखल्यास आला . ३ पायंडा ; उदाहरण ; वहिवाट . आम्ही चाकरी करुं तेव्हा दाखला पडत जाईल . - ऐस्फुले ६२ . आलेले खलिते मागील दाखविल्याप्रमाणे बरोबर आहेत किंवा कसे हे खानगी कारभारी यांनी पहात जावे . -( बडोदे ) अहेरबहुमान पोषाखाचा नियम ४ . ४ ( एखाद्या विधानास पुष्टी देणारा ) पुरावा ; आधारभूत गोष्ट , प्रमाण . ह्या वाटेने वाघ गेला याचा दाखला ही येथे पाऊले उमटली आहेत . ५ ( पुराव्यादाखल हजर करतां येईल असे ) प्रमाणपत्र ; पावती ; नोंद . तसेच जी पत्रे बंद करण्याविषयी हुकूम होईल त्याची खबर कापडी जामदारखान्याकडे देऊन माहितीचे यादीवर तसा दाखला ठेवावा . -( बडोदे ) राजमहाल कामगिरी कारकुनाच्या कर्तव्यासंबंधी नियम ३ . ६ ( एखाद्याच्या ) लायकीबद्दल पत्र ; भलामणपत्रक ; शिफारसपत्र . ७ हक्क ; अधिकार . [ दखल ] ( वाप्र . )

०घेणे   ( एखाद्या गोष्टीपासून , व्यक्तीपासून ) धडा घेणे ; बोध घेणे .
०घेणे   ( एखाद्या गोष्टीपासून , व्यक्तीपासून ) धडा घेणे ; बोध घेणे .
०पटणे   ( एखादे भविष्य इ० काचा ) प्रत्यय , अनुभव , पडताळा येणे .
०पटणे   ( एखादे भविष्य इ० काचा ) प्रत्यय , अनुभव , पडताळा येणे .
०येणे   ( एखादी गोष्ट ) पुराव्याने , प्रमाणाने सिद्ध होणे . दाखल्यास उतरणे ( एखाद्याच्या ) अनुभवास जुळणे . सामाशब्द -
०येणे   ( एखादी गोष्ट ) पुराव्याने , प्रमाणाने सिद्ध होणे . दाखल्यास उतरणे ( एखाद्याच्या ) अनुभवास जुळणे . सामाशब्द -
०दुखला  पु. दाखला ; दृष्टांत इ० [ दाखला द्वि . ]
०दुखला  पु. दाखला ; दृष्टांत इ० [ दाखला द्वि . ]
०मुकाबला  पु. पुरावा ; पुष्टि देणारी , समर्थन करणारी गोष्ट . [ दाखला + अर . मुकाबला ] दाखलेचिठी पत्र स्त्रीन . १ ( एखाद्याची लायकी , शील , इ० बद्दलचे ) शिफारसपत्र ; भलामणपत्रक . २ ( विशेषार्थाने ) महार , रामोशी इ० कास दिलेले शिफारसपत्र . [ दाखला + चिठ्ठी , पत्र ] लेवाईक वि . १ उदाहरणे देऊन , दृष्टांत सांगून स्पष्ट , विशद केलेले . २ ज्याच्या खरेपणाविषयी कांही तरी प्रत्यय आला आहे असा . हा ब्राह्मण दाखलेवाईक प्रश्न सांगतो . - लेशीर वि . विश्वसनीय ; सप्रमाण ; व्यवस्थित . आमचे दौलतीत हालीमाजी होत गेल्यामुळे कागदपत्र दाखलेशीर राहिला नाही . - रा १ . ३१२ .

Related Words

दाखला   दाखला घेणें   दाखला पटणें   दाखला येणें   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   उदाहरण   certificate   illustration   बिदिन्थि   எடுத்துக்காட்டு   ఉదాహరణకు   ਉਦਾਹਰਣ   উদাহরণ   ಉದಾಹರಣೆ   admittance   उदाहरणम्   देख   مِثال   ഉദാഹരണം   ଉଦାହରଣ   example   instance   credential   credentials   certification   উদাহৰণ   reference   ઉદાહરણ   admission   representative   mention   age certificate   life certificate   engineering analogy   biological analogy   birth date certificate   income certificate   life certificates   certificate of age   खोतपट्टा   merit certificate   दाखाळा   द्दष्टांत   testimonial   under certificate of posting   health certificate   character certificate   certified that   सिजील   काशीसाकुन पंढरपुर दूर आसा   उत्प्रेक्षणें   उदाहरणेन स्पष्टं भवति   उपपत्ति येणें   case study   जमाखर्ची उगविणें   उचकनें   फेटें   पडे, झडे, ज्ञान वाढे   विनिगम   वैद्यकीय प्रमाणपत्र   no objection certificate   उत्प्रेक्षण   उत्प्रेक्षित   भुतानें भागवताचा आधार घेणें   प्रत्यंतर   नाजल   रोखोमसे खसाब   विनिगमक   सतमी   जाशील बुधीं येशील कधीं?   आगसतो तो मागसतो   आगसला तो मागसला   जाईल बुधीं, तो येईल कधीं   उपदेशाने मार्ग लागतो, दृष्टांतानें समज होतो   सडी   certify   बोटीं बोटीं क्रिया सांचणें   प्रमाणपत्र   पुरावा   रसीद   रुजुवात   दृष्टांत   गमक   काहील   उचकणें   निर्वाळा   माफ   नागवा   पावती   लायक   हडप   उमा   शहा   answer   हवाला   चिन्ह   ओळख   उपमा   अजात   उत्प्रेक्षा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP