Dictionaries | References ज जावयाचा बेटा Script: Devanagari Meaning जावयाचा बेटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Pr. जा0 करडयीचा पेटा. जावयाचा बेटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जावयाचा मुलगा हा दुसर्याच्या घरचा असल्याने आजोळी मोठ्या आढ्यतेने आळशीपणाने वागतो. यावरून निरुपयोगी व आपल्याच तोर्यात असणारा मनुष्य. जावयाचे पोर हरामखोर, अशी म्हणच आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP