Dictionaries | References

चिंता

   
Script: Devanagari

चिंता     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा   Ex. मुझे दिन-रात यही चिंता लगी रहती है कि मैं इस काम को जल्द से जल्द कैसे खतम करूँ ।
HYPONYMY:
अनुध्यान अनुचिंता कुचिंता अर्थचिंता
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिन्ता फ़िक्र फिक्र फिकर परवाह सोच धुन फिराक फ़िराक़ आध्या धौजन अवसेर अंदेशा अन्देशा
Wordnet:
asmচিন্তা
bdजिंगासिनाय
benচিন্তা
gujચિંતા
kasفِکِر
kokचिंता
malവിചാരം
marचिंता
nepचिन्ता
panਚਿੰਤਾ
sanचिन्ता
tamகவலை
telచింతన
urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن

चिंता     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दुविधा, अशांती, अडचण आनी भंय हांचे पसून उत्पन्न मनाची अवस्था   Ex. म्हाका दीस रात हीच चिंता आसता की हांव हें काम बेगो बेग कशें काबार करूं
HYPONYMY:
हुसको कुचिंता अर्थभावना विचारांत गुल्ल
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हुस्को काळजी
Wordnet:
asmচিন্তা
bdजिंगासिनाय
benচিন্তা
gujચિંતા
hinचिंता
kasفِکِر
malവിചാരം
marचिंता
nepचिन्ता
panਚਿੰਤਾ
sanचिन्ता
tamகவலை
telచింతన
urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن

चिंता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Care, concern, anxiety, solicitude. 2 S Thinking, considering, pondering &c. See चिंतन. चिंता वाहणें g. of o. To take thought of or about; to care for. चिंता नाहीं It is of no importance; it does not matter.

चिंता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Care, anxiety; thinking.
चिंता नाहीं   It does not matter.
चिंता वाहणें   To care for.

चिंता     

ना.  काळजी , खंत , घोर , धास्ती , विवंचना , हुरहूर ;
ना.  तमा , पर्वा , फिकीर , हरकत , क्षिती ( नकारार्थी प्रयोग .)

चिंता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था   Ex. त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
HYPONYMY:
आर्थिक चिंता अर्थचिंता
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काळजी फिकीर विवंचना घोर रुखरुख चुटपुट हुरहुर हळहळ
Wordnet:
asmচিন্তা
bdजिंगासिनाय
benচিন্তা
gujચિંતા
hinचिंता
kasفِکِر
kokचिंता
malവിചാരം
nepचिन्ता
panਚਿੰਤਾ
sanचिन्ता
tamகவலை
telచింతన
urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن

चिंता     

 स्त्री. १ काळजी ; फिकीर ; विवंचना ; हुरहुर . २ चिंतन ; विचार करणें ; मनन करणें इ० चिंतन पहा . ३ हरकत ; अडचण ; आभासही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां काय चिंता । - तुगा १२३३ . [ सं . ] ( वाप्र . ) चिंता नाहीं - हरकत नाहीं . ( एखाद्या वस्तूची , माणसाची ). चिंतावणें - अक्रि . काळजी करणें ; काळजींत पडणें ; विवंचनेंत पडणें ; चिंताकुल होणें . मग सुभद्रापति चिंतावला । - जै १५ . ३३ . नसेचि सुत त्याजला म्हणुनि फार चिंतावला । - निमा ३ . १४ . चिंता वाहणें - एखाद्याची सुस्थिति , उत्कर्ष कसा होईल याचा विचार करणें सामाशब्द - चिंताकुल , चिंताक्रांत , चिंताग्रस्त , चिंतातुर , चिंतान्वित - वि . काळजीनें ग्रासलेला ; खंगलेला ; गांजलेला . चिंताग्नि , चिंताज्वर - पु . पराकाष्टेची काळजी ; घोर चिंता ; चिंतारूपी अग्नि , ज्वर , ताप . जळतां चिताग्नीभीतरीं । मेघ झडकरी वर्षे तूं ।
०मणि  पु. १ चिंतिलेलें इष्ट वस्तु देणारें स्वर्गीय रत्न ; कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । - ज्ञा १ . २४ . २ गणपति ; गणेश . धुंडी विनटला तुझ्या चरणीं । दयाळू तूं चिंतामणी । - चिंतामणीविजय २ . ६ . ३ परीस ; ज्याच्या स्पर्शानें लोखंडाचें सोने होतें तो कल्पित दगड . चिंतामणीचा होता स्पर्श । सुवर्ण करी लोहास । - गुच ५ . ६८ . ४ ( उप . ) चिंचवणी ; चिंचेचें पाणी . ५ - वि . ज्याचे मानेवरील केस खुरापर्यंत लांब आहेत असा ( घोडा ) - मसाप २ . ५६ .
०रत्न  न. चिंतामणी ; एक रत्न . ते पाषाणही आघवे । चिंतारत्नें कां नोहावें । - ज्ञा १८ . १६४३ .
०रोग  पु. काळजी हा एक रोग ; काळजीरूपी रोग . चिंतारोगें जन ऐसे क्षीण काय होतात । - मोआदि १२ . ८५ . [ चिंता + रोग ] चिंतार्णव - पु . काळजीरूपी समुद्र ; निरनिराळया पुष्कळ गोष्टींची काळजी . [ सं . चिंता = काळजी + अर्णव = समुद्र ]

चिंता     

चिंता मांडणें
काळजी वाहाणें. ‘ब्रह्मांड वरीची चिंता देवे मांडिली।’-सप्र ८.९.

Related Words

चिंता   चिंता करना   चिंता वाटणे   चिंता असणे   चिंता ही मनुष्‍यजीविताचें विष आहे   आर्थिक चिंता   ಅರ್ಥಚಿಂತೆ   गरीबाला बहु मुलें होती, त्‍याची चिंता ईश्र्वराला असती   आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी   जें नाहीं येत देतां, तें ना म्‍हणतां नसे चिंता   जन्मतांना रडणें, वाढतां चिंता वाहणें, मरतां निराशी होणें   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   चिंता करी राग, तेव्हां आत्‍मा धरी जाग   चिंता न कर निचिंत रहे, देनेवाला समर्थ। जलमें रहे मछली कोण पुरवी गरथ।।   चिंता वाहणें   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   चिंता वाहाणें   चितेपेक्षां चिंता कठिण   ईश्र्वराची चिंता करणें, वाईट कोणाशीं न आचरणें   अर्थ चिंता   केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी   कोणाला झाली सीता, आणि कोणाला पडली चिंता   क्रोध मत्‍सर जीवित्‍वनाश, चिंता आणि वृद्धदशेस   क्षणविध्वंसिनः कायाः न चिंता मरणे रणे   प्रजेला अहंता भरली, राजाला चिंता जडली   anxiousness   चिन्ता   anxiety   চিন্তা হোৱা   जिंगासिनाय   പൂദന   ଚିନ୍ତା   చింతన   ਚਿੰਤਾ ਹੋਣਾ   worry   सिन्था खालाम   فِکِر کَرٕنۍ   చింతించుట   ਸੋਚ   ચિંતા   ચિંતા કરવી   ಚಿಂತೆ ಮಾಡುವುದು   വിചാരപ്പെടുക   जिंगा जा   चिन्तय   கவலைப்படு   చింతించు   ಚಿಂತಿಸು   ଚିନ୍ତା କରିବା   চিন্তা   চিন্তা করা   চিন্তা কৰা   चिन्त्   فِکِر   அரசன்   ਚਿੰਤਾ   ಚಿಂತೆ   വിചാരം   चिंतप   கவலை   ചിന്തിക്കുക   care   पड़ना   लाग्नु   पडप   পড়া   erotised anxiety   discharge of anxiety   ego anxiety   manifest anxiety   neurotic anxiety   objective anxiety   primal anxiety   aniety fixation   anxiety neurosis   anxiety reaction   anxiety tolerance   basic aniety   real anxiety   फिक्र   फ़िक्र   धौजन   दोन प्रहरची काळजी   free floating anxiety   हुस्को   चिंतावणे   चिंतित होना   काळजी असणे   काळजी करणे   काळजी वाटणे   फिकर करना   फिकीर वाटणे   फिक्र करना   हुरहूर   सोच   अन्देशा   फिराक   फ़िराक़   परेशान होना   चिनख   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP