Dictionaries | References आ आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस Script: Devanagari Meaning आपले बळें घालावी कांस, कोणाची न धरावी आस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यानें स्वतःच्याच बलावर अवलंबून असावे व स्वतःचे रक्षण स्वतःच करण्याचा प्रयत्न करावादुसर्याच्या मदतीवर अवलंबून असूं नये. विशेषतः स्त्रियांनी स्वतःचे मन खंबीर ठेवावे व स्वतःची अब्रू स्वतः सांभाळण्याचा निश्र्चय व प्रयत्न करावादुसर्याच्या साहाय्याची अपेक्ष करूं नये.-भाव ११४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP