Dictionaries | References

नीट

   
Script: Devanagari

नीट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सरळ

नीट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Straight, direct, not crooked. 2 fig. Right, proper, fit, suitable--things, actions.

नीट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Straight, direct. Right, proper.

नीट     

वि.  नीटनेटका , व्यवस्थित , सरळ ;
वि.  तडक , थेट ;
वि.  बरोबर , योग्य .

नीट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : व्यवस्थितपणे, व्यवस्थित, ठाकठीक, चांगला

नीट     

वि.  १ सरळ ; वांकडा नसलेला . रानांत जाऊन नीट लांकूड आण . २ तडक ; थेट . गुरुसुत बंधु सुहृज्जन गेले स्वर्गासि सर्वही नीट । - मोगदा ९ . २० . ३ ( ल . ) बरोबर ; योग्य ; सदृश ( वस्तु , काम ). दृष्टीस दृष्टि जंव नीट मिळोन गेली । - सारुह ८ . १४२ . याचे बोलणे नीट आहे . [ का . नेट्टगे = सरळ ; नेट्ट ]
०करणे   १ वक्रता ; काढणे ; सरळ करणे . त्याने आपल्या शिष्यास भला नीट केला . २ बरे करणे ; दुरुस्त करणे .
०जाणे   वांकडा - तिकडा किंवा कोठे न थांबता जाणे .
०उभा वि.  ताठ ; सरळ उभा ; उभासोट .
०करणावळ  स्त्री. नीट , दुरुस्त करण्याची मजूरी .
०नेटका वि.  १ यथायोग्य ; शोभेसा ; चांगला ; सुंदर , बांधेसूद ; देखणा . २ व्यवस्थित ; टापटिपीचा ; चकपक ; ठाकसठिकस .
०वांकडा वि.  १ चांगला व वाईट ; सरळ व वांकडा ; खरा आणि खोटा ; शुद्धाशुद्ध ; बरोबर आणि चूक . २ चांगला किंवा वाईट ; सरळ किंवा वांकडा इ०
०वांकडे   - कमीजास्त , देवाणघेवाण , तडजोड करुन बरोबर करणे ; मिटविणे ( हिशेब इ० ). सावकाराचे नीटवांकडे करुन मी गांवाहून निघालो .
करणे   - कमीजास्त , देवाणघेवाण , तडजोड करुन बरोबर करणे ; मिटविणे ( हिशेब इ० ). सावकाराचे नीटवांकडे करुन मी गांवाहून निघालो .
०वीट वि.  १ थेंट ; सरळ ; तडक ; धोपट . २ ( ल . ) बरोबर ; न्याय्य . नीटवीट पंचवीस झाले . [ नीट ]

Related Words

नीट होणारा   आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   नीट   अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   घाल मीठ, कर नीट   सुण्याची शेंपडी नळयें घाली म्होण्ण नीट जायना   हातचा नीट   हातचा नीट तो खडकावर भरील पोट   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   असेल ठीक तर बोलेल नीट   उधार घेणें व नीट तोल म्हणणें   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   माझें नीट नेटकें, तुझें वांकडें तिकडें   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   धीट नीट, लाखाचें पीठ   नीट करणें   नीट जाणें   नीट बाल नार्‍या, तर बोडक्या झाल्या सार्‍या   हामनाय   അനുയോജ്യമായ   బిగుతుగాఅయిపోయిన   ଫିଟ   ತಕ್ಕದಾದ   फीट   ফিট   in good order   properly   decently   the right way   ਫਿਟ   ફિટ   स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा   फिट   अभिनीत   பொருத்தமான   systematically   consistently   right   decent   misjoin   सुटी करणें   सम्यक   मापशीर   मापाचा   व्यवस्थित बसणारा   दुखण्याची पारख करा, पथीचें (पथ्याचें) गाडगें चौघांणीं धरा   मोजूनमापून   रुळावर लागणें   malfunction   साप सब जगे तेढा पर आपने बीलमें सीधा   आवशुध्द   ताळ्यावर येणें   मंगलाष्टक घटट करणें   वाजा   तावून सुलाखून   घरची मेंढरें वळायला घरचा धनगर उपयोगी पडत नाहीं   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आमेरीर   जीभ बधिर होणें   खुणांकित   तंतीं लागणें   एकसोय   rearrange the papers   कुत्र्याचे पाय मांजराचे पाय   बारा सुघरनी, कढी आळनी   बोलण्याला सुचेना, काम कसें रेटतें?   बजबजपुरी मोडणें   धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें   पारखून   शुद्धीवर येणें   देवाला भट आणि मुलाला पंताजी   देवाला भट आणि मुलाला मास्तर   अंतर्मुख होणें   गाडे रस्‍त्‍याला लागणें   कांडेपेरें   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   अपशीं   कडीकाळ   नसशील धड, तर मसणांत जाऊन पड   दृष्टि ठेवणें   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   पहिल्यानें वागा, नंतर सांगा   अंचवण करणे   घराला दार आणि कुतर्‍याला मार   घाईने लग्‍न करणें, पश्र्चात्ताप पावणें   सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   हळू हळू पुरती चाल, धांवणाराचे मोठे हाल   सरका   गृहस्‍थी कावा   आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक   जिभेची करून लेखणी, शाईत बुडवावी अंतःकरणीं   अडकित्त्यांत धरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP