Dictionaries | References आ आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार Script: Devanagari Meaning आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (ध्यां-दिहा-दिवसा) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र याअर्थी. दुसर्याचे खर्च होत असेल तर वाटेल तशी उधळमाधळ करावयाची. मग दिवसा दिवे लावले व रात्री दिवे लावण्यास तेल नसले तरी त्याची कोण पर्वा करतो. आइजी० पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP