Dictionaries | References

होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती

जवळ पैसा असला म्हणजे अनेक थेर सुचतात.

Related Words

झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   आधीं पिठोबा मग विठोबा   पहैले उदरः मग चक्रधरः   जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   आधी चोर, मग शिरजोर   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   न मागे तयाची रमा होय दासी।   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें   तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   अमर्याद - अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती   नवें तेव्हां सवें(मग)शिंक्याला लावून ठेवे   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   कांहीं मेळवी, मग जेवी   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   आधीं वाघ्या, मग पाग्या   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   आधी करावा विचार, मग करावा संचार   आधीं कसोटी, मग सचोटी   योजणें-योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP