Dictionaries | References

होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे

खावयास असलें म्हणजे सर्व भोंवतीं जमून गोड गोड बोलूं लागतात.

Related Words

भट पडो   बामण   जोंवर पैसा, तोंवर बैसा   होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   कामांत भट पडणें   आंबे आले पाडा, निंबुणी आल्या रसा   आंबे आले पाडा, ते गेले गडा   बरके गरे गावणें   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   तोंवर   भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   तुझ्या कामांत भट पडो!   हात् तुझ्या कामांत भट पडो!   भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी   कोणत्‍याहि कामात भट पडूं नये   भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   आषाढीं तट, श्रावणी भट, भादवी कुणबट   आँखे होते चार, दिलमें आया पियार   बामण वरडा   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   शेट पडल्यार भट धांवता भट पडल्यार कोण धांवता?   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   बामणाक दिली ओसरी, बामण हातपाय पसरी   कपे गरे गावणें   वादाच्या भांडणांत वर्दळ उत्पन्न होते   भाडोत्री कामाची, दुर्दशा होते धन्याची   गाढवाच्या लेंड्यांचे जर पापड बनते, तर उडीद कशाला होते   आवड असली की सवड आपोआप होते   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   बाजारात गहूं, भट भटणीला ह्मणेः लाटणें पोळपाट धू   आमी तुमगेर जेंवक येतात, तुमी आमगेर आंबे धाडात   देवानिमतान भट खाता   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   हाटांत तुरी, भट भटणीला मारी   वेळेस एक टांका घातल्यास पुढील नव टांकण्याची बचत होते   व्यापारास धक्का दिल्यानें तरवार बोथट होते   पाय बरे आसल्यारि होणांक इते भीक?   करील तोंवर शेती, नाहींतर माती   देवाला भट आणि मुलाला मास्तर   कलम बरे जमिनीतून घेणें, कन्या चांगले कुळांतून करणें   जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्‍थ   देवाला भट आणि मुलाला पंताजी   आंबे राखायचे, चाखायचे नाहीत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP