Dictionaries | References ह होणार चुकतें काय? Meaning Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | जें व्हावयाचे तें कधीं चुकत नाहीं. तु०-यदभावि न तभ्दावि भावी चेन्नतदन्यथा l ‘ होणार चुकेल काय हो तात ?’ मोभीष्म १.६. Related Words SUGGEST A NEW WORD! काय सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय काय बोंब मारली! ज्यानें केसकरणी गिळल्या त्याला बोडकीचा काय पाड ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा? नित्य पाठ, त्याची काय वाट अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील काय म्हणून कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो खै गेल्लो? खैं ना! कितें हाडलें? काय ना! काय तो! पांच बोटें कोठें सारखीं असतात काय? तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार आशेचे शेत शंभराला घेतलें काय, विकलें काय, सारखेंच भटाचें काय गृहस्थाचें काय, एकच जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा पोसल्या पोरा काय करशी? तर म्हातारीचे डोळे फोडशी बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी? बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय होणार टळत नसतें माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं गांवात गाढवाची काय खोट? विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील? पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय कशांत काय आणि फाटक्यांत पाय गोर्ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय कशासाठीं काय घडे, सासूसाठीं जांवई रडे ढेंकणास ढेंकूण काय खातो सांगावें, कवण्या ठाया जावें l कवणातेम स्मरावें कैसें काय करावें l कवण्या परि मीं राहावें l करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू जो असे अविचारी, तो काय न करी ओल्या मातीचा भरंवसा, काय धरिसी माणसा ऐकलेले चाटून येतें काय? मीच काय तो शहाणा झाल्यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी रडत राऊत, काय चालवील औत काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All आज्ञापत्र - पत्र ४१ आज्ञापत्र - पत्र ४१ साईसच्चरित - अध्याय ४८ वा साईसच्चरित - अध्याय ४८ वा आदिपर्व - अध्याय चवदावा आदिपर्व - अध्याय चवदावा संगीत शापसंभ्रम संगीत शापसंभ्रम अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश चवथा सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८४१ ते ८६० सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि - वचन ८४१ ते ८६० स्कंध १० वा - अध्याय २२ वा स्कंध १० वा - अध्याय २२ वा श्री कबीर चरित्र २ श्री कबीर चरित्र २ मानपंचक - मान पंचम मानपंचक - मान पंचम भगवंत - नोव्हेंबर ३० भगवंत - नोव्हेंबर ३० भक्ति गीत कल्पतरू - देवा कधी तूं मजसी । सख्या... भक्ति गीत कल्पतरू - देवा कधी तूं मजसी । सख्या... सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १३०१ ते १३५० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १३०१ ते १३५० श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र २ श्रीमदाद्यशंकराचार्य - चरित्र २ विविध विषय - उपदेशपर विविध विषय - उपदेशपर दारुबंदी पोवाडा दारुबंदी पोवाडा होरा अथवा फ़लज्योति:शास्त्र होरा अथवा फ़लज्योति:शास्त्र श्यामची आई - रात्र सदातिसावी श्यामची आई - रात्र सदातिसावी चतुर्थ पटल - सहजोलीमुद्राकथनम् चतुर्थ पटल - सहजोलीमुद्राकथनम् सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १६०१ ते १६५० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १६०१ ते १६५० दिवाकर -एका हलवायाचें दुकान दिवाकर -एका हलवायाचें दुकान समासोक्ति अलंकार - लक्षण ४ समासोक्ति अलंकार - लक्षण ४ प्रस्तावना प्रस्तावना अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण ७ अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण ७ अंक पहिला - भाग ३ रा अंक पहिला - भाग ३ रा वर्णाश्रमधर्मनिर्णय - वर्णव्यवस्था वर्णाश्रमधर्मनिर्णय - वर्णव्यवस्था चुडालाख्यान सार - पद २५१ ते ३०० चुडालाख्यान सार - पद २५१ ते ३०० सम अलंकार - लक्षण ३ सम अलंकार - लक्षण ३ मल्हारराव होळकर - वाहवाजी मल्हार नाव केलें ... मल्हारराव होळकर - वाहवाजी मल्हार नाव केलें ... भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर १ भगवंत - ऑक्टोबर १ श्रीदत्त भजन गाथा - कनवाळू देव दृष्टांत श्रीदत्त भजन गाथा - कनवाळू देव दृष्टांत शकुनशास्त्राचा पगडा व देवादिकांचे कौल शकुनशास्त्राचा पगडा व देवादिकांचे कौल रूपक अलंकार - लक्षण १० रूपक अलंकार - लक्षण १० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५० सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५० उपमालंकार - लक्षण ३३ उपमालंकार - लक्षण ३३ करुणासागर - पदे १०१ ते १५० करुणासागर - पदे १०१ ते १५० कार्तिक माहात्म्य - अध्याय १ कार्तिक माहात्म्य - अध्याय १ अर्थालंकार - अतिशयोक्ति अर्थालंकार - अतिशयोक्ति व्याजस्तुति अलंकार - लक्षण २ व्याजस्तुति अलंकार - लक्षण २ श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सतरावे व अठरावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सतरावे व अठरावे वर्ष अंक तीसरा - प्रवेश पहिला अंक तीसरा - प्रवेश पहिला अंक पांचवा - प्रवेश चवथा अंक पांचवा - प्रवेश चवथा जून २९ - परमार्थ जून २९ - परमार्थ संगीत शारदा - अंक पांचवा संगीत शारदा - अंक पांचवा सारस्वत चम्पू - सर्ग ४ सारस्वत चम्पू - सर्ग ४ कलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण कलियुगात क्षत्रिय व वैश्य हे वर्ण नामस्मरण - सप्टेंबर २३ नामस्मरण - सप्टेंबर २३ उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १९ उत्प्रेक्षा अलंकार - लक्षण १९ समासोक्ति अलंकार - लक्षण १० समासोक्ति अलंकार - लक्षण १० संगीत स्वरसम्राज्ञी संगीत स्वरसम्राज्ञी | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP