Dictionaries | References

हांतरुणावर आलेलीका नको म्हणायचें, मग खुणावीत बसायचें

( अनिष्ट.) हातांत आलेला लाभ सोडून मागून तळमळत बसून खटपटी करण्यांत काय अर्थ.

Related Words

हांतरुणावर आलेलीका नको म्हणायचें, मग खुणावीत बसायचें   नको   आधीं पिठोबा मग विठोबा   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   पहैले उदरः मग चक्रधरः   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   अविचारें नको मानूं, नको अपमानूं   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   आधी पोटोबा मग विठोबा   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   आधी चोर, मग शिरजोर   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   धोपट मार्गा सोडूं नको   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   आपले सामर्थ्यावरी उडी मारूं नको   आरती ये आणि आपडूं नको   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   घरच्या देवास नैवेद्य नको   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   धट्टीकट्टी गरीबी बरी, लुलीपांगळी श्रीमंती नको   धर्मास नको   धोपट मार्गा सोडूं नको   नक्कल करण्यास अक्क्ल नको   नको होणें   पै-पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको   मग   सासूची वाईट खोड, नवरा व मी असलें गोड मग इला येतो फोड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.