Dictionaries | References

सुधा

Juice; water; lightning; the milkbush; yellow myrobalan &c.
Right, correct, proper, becoming, fit. Ex. सुधा बोलरे नाऱ्या बोडक्या झाल्या साऱ्या.
 स्त्री. १ अमृत . २ फुलामधील मध . ३ चुना . ४ रस , पाणी . ५ वीज . ६ शेर . ७ हरितकी . [ सं . ]
वि.  बरोबर ; योग्य ; बिनचुक ; शुध्द ; सरळ . [ सं . शुध्द ] म्ह० सुधा बोलरे नार्‍या , बोडक्या झाल्या सार्‍या .
०भाव  पु. सरळ भाव .
०कर   सुधांशु - पु . चंद्र . त्याची सत्रावी कला ती सुधाकरी .
०पाणी  पु. ज्याच्या अमृताचा कलश आहे असा देवांचा वैद्य ; धन्वंतरी .
०रस  पु. १ अमृत . २ लिंबाचा रस साखरेच्या पाकांत घालून केलेलें एक पक्वान्न .
n.  काल नामक रुद्र की पत्‍नी [भा. ३.१२.१३]
n.  (स्व. प्रिय.) एक राजा, जो घृतपृष्ठ राजा के पुत्रों में से एक था । इसका राज्य क्रौंचद्वीप में था [भा. ५.२०.२१]
 f  Nectar. Mortar. Juice.
  Right, proper.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.