Dictionaries | References श शिमगा Meaning Key Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | śimagā m The Holí-festival. 2 The month in which it is held, the month फाल्गुन. Pr. शिमगा जाई आणि कवित्व राही. शि0 करणें To make a noise by bawling and at the same time striking the back of the hand against the mouth. शिमग्याचा मंत्र The mantra or spell pertaining to the Shimga-festival, i. e. बोंब or bellowing and beating the mouth. v जप, म्हण, वाच. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. १ होळीचा सण ; होळीचे दिवस . २ फाल्गुन महिना . ३ ( ल . ) अश्लील , अचकटविचकट भाषण . [ सं . शृंगार ] म्ह० शिमगा जाई आणि कवित्व राही - शिमग्याचे दिवसांत अचकटविचकट केलेलीं कवनें तदनंतर सुध्दां आठवणींत रहातात . शिमग्याचा मंत्र - पु . बोंब ; शंख ; पांचजन्य . ( क्रि० जपणें ; म्हणणें ; वाचणें ). आहे ते दिवस दिवाळी , असेल ते दिवस दिवाळी , नाहीं ते दिवस शिमगा , नसेल ते दिवस शिमगा - मिळेल तेव्हां उधळपट्टीनें खर्च करणें व न मिळेल तेव्हां उपास करणें . जो मनुष्य आहे ते दिवस दिवाळी नाहीं ते दिवस शिमगा या नात्यानें वागणारा आहे त्याच्या घरादारावरून नांगर फिरून त्याच्या हातांत लवकरच नारळाची आई येण्याचा संभव आहे । - निचं . शिमगा करणें - १ बोंबलणें ; बोंब मारणें . २ ( ल . ) निंदा करणें ; एखाद्याच्या नांवानें खडे फोडणें ; शिव्या देणें . ०सण पु. १ वधुपक्षांनें वरास बोलावून शिमग्याचा सण साजरा करणें . २ या सणांत विशेषतः रंग पंचमीस दिलेला अहेर , बहुमान . Aryabhushan School Dictionary | mr en | | m The Holi-festival. The month र्फाल्गुन Any riotous and indecent proceeding. A fiasco. शिमगा करणें To make noise by bawling and at the same time striking the back of the hand against the mouth. Related Words SUGGEST A NEW WORD! शिमगा शिवशिव शिमगा होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा शिमगा-शिमगा करणें आधी दिवाळी मग शिमगा असल्या (असेल त्या) दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां (नसेल त्या दिवशीं) शिमगा आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा घेतां दिपाळी, देतां शिमगा आहे-असेल ते दिवस दिवाळी, नाहीं-नसेल ते दिवस शिमगा देतां घेतां शिमगा आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा शिमगा गेला-जाई आणि कवित्व राहिलें-राही देताम दिवाळी, घेतां शिमगा-(अगर उलट) पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं घरीं शिमगा, बाहेर दिवाळी : Folder : Page : Word/Phrase : Person Keyword Pages शिमगा लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी.. : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages लावणी १२९ वी - कशी आली गे वैरीण होळी, जी... लावणी १२९ वी - कशी आली गे वैरीण होळी, जी... लावणी ८३ वी - सख्या, चला बागांत बागांत ... लावणी ८३ वी - सख्या, चला बागांत बागांत ... सणाचे उखाणे सणाचे उखाणे श्रीदत्त भजन गाथा - तमाशा श्रीदत्त भजन गाथा - तमाशा काव्यरचना - मानव महंमद काव्यरचना - मानव महंमद भारुड - होळी - देहचतुष्ट्याची रचोनि होळी... भारुड - होळी - देहचतुष्ट्याची रचोनि होळी... प्रसंग बारावा - इतर सणांच्या व व्रतांच्या देवता प्रसंग बारावा - इतर सणांच्या व व्रतांच्या देवता अक्षरांची लेणी - होळी अक्षरांची लेणी - होळी काव्यरचना - समाधान काव्यरचना - समाधान लावणी ३८ वी - ज्या दिशीं भेट तुझी ग उदि... लावणी ३८ वी - ज्या दिशीं भेट तुझी ग उदि... ग्रामगीता - अध्याय तेविसावा ग्रामगीता - अध्याय तेविसावा अक्षरांची लेणी - मोटेची आणि नागाची गाणी अक्षरांची लेणी - मोटेची आणि नागाची गाणी भारुड - शिमगा - सत्त्व गांठीं उमगा । तेणे... भारुड - शिमगा - सत्त्व गांठीं उमगा । तेणे... खडर्याची लढाई - ५ खडर्याची लढाई - ५ श्रीसंत सेना न्हावी चरित्र २ श्रीसंत सेना न्हावी चरित्र २ श्री तुलसीदास चरित्र ३ श्री तुलसीदास चरित्र ३ फाल्गुन शुद्ध १५ फाल्गुन शुद्ध १५ त्रिंबकराव दाभाडे त्रिंबकराव दाभाडे शेतकर्याचा असूड - पान १० शेतकर्याचा असूड - पान १० श्रीनरहरी सोनार चरित्र १ श्रीनरहरी सोनार चरित्र १ मालिका ५ पंचमी मालिका ५ पंचमी मराठी जंगनामा मराठी जंगनामा शेतकर्याचा असूड - पान ५ शेतकर्याचा असूड - पान ५ श्री माणकोजी बोधले चरित्र ४ श्री माणकोजी बोधले चरित्र ४ शेतकर्याचा असूड - पान १४ शेतकर्याचा असूड - पान १४ नागपंचमी - आखाडमासी एकादशी , नागारपं... नागपंचमी - आखाडमासी एकादशी , नागारपं... श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३५ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३५ वा एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा स्त्रीधन - उखाणा ( आहाणा ) स्त्रीधन - उखाणा ( आहाणा ) शिमगा शिमगा शिवाजी महाराज पोवाडा - शिवसंभव शिवाजी महाराज पोवाडा - शिवसंभव धन - अभंग ३०४२ ते ३०५१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP