Dictionaries | References

विनायक

See also:  VINĀYAKA I , VINĀYAKA II
 पु. १ गणपति . वरी सेंदुरें विनायक । - शिशु ७६५ . २ गरुड . एक उठतां विनायक । असंख्य संहारती दंदशूक । - पांप्र ४५ . [ सं . ] विनायकी चतुर्थी - स्त्री . प्रत्येक महिन्यांतील शुध्द चतुर्थी ; विनायकी चौथ . या दिवशीं गणपतीचें व्रत करितात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP