Dictionaries | References

भवानी

See also:  बोहणी , बोहनी
A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
भवानी  f. f. (fr.भव; cf.इन्द्राणी, रुद्राणी, शर्वाणी and, [Pāṇ. 4-1, 49]) N. of a goddess identified in later times with पार्वती (she is the wife of शिव in her pacific and amiable form; cf.[RTL. 79]), [GṛŚrS.]; [Hariv.] &c.
of various women, [Cat.]
of a river, [L.]

भवानी [bhavānī]  N. N. of Pārvatī, wife of Śiva; आलम्बताग्रकरमत्र भवो भवान्याः [Ki.5.29;] [Ku.7.84;] [Me.38,46;] भवानि स्तोतुं त्वां प्रभवति चतुर्भिर्न वदनैः । प्रजानामीशानस्त्रिपुरमथनः पञ्चभिरपि ॥ Ānandalaharī. -Comp.
-गुरुः   an epithet of the mountain Himālaya.
-पतिः   an epithet of Śiva; अधिवसति सदा यदेनं जनैरविदितविभवो भवानीपतिः [Ki.5.21.]

Shabda-Sagara | sa  en |   | 
भवानी  f.  (-नी) The goddess PĀRVATĪ or DURGĀ, in her pacific and amiable form.
E. भव ŚIVA. fem. aff. ङीप्, and आनुक् augment.

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
The goddess Párvatí in her pacific form. Pr. सवा रुपयाची भ0 सोळा रुपयांचा गोंधळ. 2 See बोहणी.

 स्त्री. 
 स्त्री. 
सौम्य रुप धारण केलेली पार्वती देवी . देउनि विजय - वर असा झाली अन्तर्हिता भवानी ती । - मोभीष्म १ . ५० .
दुकानदारानें सकाळीं दुकान उघडल्यावर होणारी पहिली विक्री . ही बहुधा रोखीची करतात , व तिच्यावरुन लाभ - हानि समजते . शेर तांदूळ सारुके सजगणी । इतकीच रोख जाली बोहणी ।
( ल . ) आरंभ ; सुरवात . बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ । - ज्ञा १८ ७८४ .
बोहणी पहा . [ सं . ] म्ह० सवा रुपयाची भवानी व सोळा रुपयांचा गोंधळ .
लाभ . पावे सद्गति बोहणीसचि तया ज्ञानामृतें बोहणी । - मृगीचरित्र १ . [ सं . भवानी का . बोणी ]
०कवडी  स्त्री. सामान्य कवडी . दहीकवडी , सगुणी कवडी व भवानी कवडी अशा कवडीच्या तीन जाती आहेत .
०चे   , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .
प्रहरीं   , पाहरीं , पारीं - बोहणीचे वेळीं ; सकाळीं .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  The goddess पार्वती in her pacific form.

Keyword Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP