Dictionaries | References

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट

एकद्यावर विश्वास ठेवून एखाद्या गोष्टीकरीतां खोळंबून बसावें आणि त्यानें वाट पाहावयास लावावें.

Related Words

भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   मला कोण वानवे, माझी मीच वानवे   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   वार्‍याची मोट   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   भरवंशाची मोट   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   चोराची सुटका आणि सावाला फटका   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   देवाचें नांव आणि आपला गांव   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP