Dictionaries | References ग गाजराची तुला व विमानाची वाट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गाजराची तुला व विमानाची वाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या पर्वाच्या वेळी एक धार्मिक कृत्य म्हणून आपली तुला सुवर्ण, रौप्य वगैरेबरोबर करून ते सोनें, किंवा रुपें ब्राह्मणांस दान देण्याची पद्धति आहे. व असे दान दिल्यानें दाता स्वार्गास जातो अशी समजूत आहे. हे पाहून एखाद्यानें आपली तुला गाजरांनी म्हणजे अगदी कमी किंमतीच्या वस्तूंनी करून ते दान केल्यास सोन्यारुप्याच्या तुलेच्या पुण्याची अपेक्षा करून स्वर्गात नेण्यास विमान येईल म्हणून वाट पाहात बसणें, हास्यास्पद आहे. Related Words गाजराची तुला व विमानाची वाट तुला गाजराची तुला आणि विमानाची वाट व و(व) तुला राशि वाट पाहणे वाट वाट पळोवप libra गाजराची चोरी व फांशीची शिक्षा जीभ खाई, पडजीभ वाट पाही वाट बघणे वाट पहाणे वाट पळोवपी उरकती वाट वाट वाहणें वाट धरणें वाट सुधारणें वाट घडणें वाट चुकणें वाट पाडणें वाट लावप वाट सरणें वाट लावणे वाट करणें पायाखालची वाट तुला राशीवाला ୱ و वकारः तुला रहना धनाजी व संताजी पाण्यामध्यें तुला दिसतात का? गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली वाट सरळ जावप पांखरासारखी वाट पाहणें തുലാം മാസം तुलाराशिजम् वाट वाहती करणें balance घारीसारखी वाट पाहणें वाट मेकळी जावप वाट फुटेल तिकडे जाणें वांकडी वाट करणें अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी तूळ तुलना वाट बुजविल्यानें चोर बुजत नाहीं गाडीची वाट फासडीनें (फेंसाटीनें) मोडावी प्रतीक्षा await मला न तुला, घाल कुत्र्याला watt ना मला ना तुला, घाल कुत्र्याला वाट विचारीत विचारीत लंकेक थाई वचयेद गांव गेले गांवढे, वाट पळैतत लवंडे भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट सुण्याक दिवची वाट, उण्याक देवची पाठ व अक्षर व व्यंजन व्यंजनाक्षर व व्यञ्जनाक्षर व जम्मू काश्मीर काश्मीर चालू वाट, बिनबोभाट चोराची वाट चोराला ठाऊक चोराची वाट चोराला माहीत एकट्याची एक वाट एकल्याची एक वाट मला नाहीं, तुला साजेना ব વ तुळा libra the balance libra the scales दुडु सगळे वाटेने व्हरता, स्वर्गा वाट मात्र चुकता ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी ज्या गांवी जायचें नाही त्याची वाट कशास पुसावी मी मरेन, तुला रंडकी करीन तुला न मला, घाल कुत्र्याला व्यंजन अक्षर व व्यञ्जन अक्षर व भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक अंधळ्याची वाट वाट मारणें वाट लागणें वाट लावणें वाट वावरणें वाट विसरलेला वाट सेकंड वाट होणें वाहती वाट वांकडी वाट वाट दाखोवपी वाट पाहणें मेगा वाट नागमोडी वाट होती वाट स्वर्गाची वाट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP