Dictionaries | References

ब्राह्मण

See also :
BRĀHMAṆA , BRĀHMAṆA(M)
ना.  द्विज , पंडित ( हिंदी ), भट , विप्र .
To set food before Bráhmans.
 पु. 
आर्याच्या चार वर्णांतील पहिला वर्ण ; द्विज ; विप्र . कांहीं शब्दांपूर्वी हा शब्द जोडला असतां उज्वल , तेजस्वी असा अर्थ दर्शविला जातो . उदा० ब्राह्मणहिरा = पहिल्या प्रतीचा तेजस्वी हिरा ; ब्राह्मण भांग - सबजी - पिंपळ इ० = शुद्धतम जातीची भांग इ० ब्राह्मणांच्या जातींचीं कांहीं नांवें त्या त्या वर्गाच्या शब्दाखालीं दिलीं आहेत . पंचगौड व पंचद्रविड पहा .
ब्रह्मस्वरुप जाणणारा करितो ब्रह्मनिरुपण । जाणती ब्रह्मसंपूर्ण । तेचि जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद . - दा ६ . ४ . ७६ .
दैव अथवा पितृकार्यात भोजनार्थ आमंत्रित व्यक्ति .
भिक्षुक . [ सं . ] ( वाप्र . ) म्ह० काळा ब्राह्मण गोरा शूद्र यांस पाहून कोपे रुद्र .
०घालणें   क्रि . ब्राह्मणास भोजन देणें .
०वाडप   क्रि . ( गो . ) ब्राह्मण घालणें . सामाशब्द -
०कासोटा  पु. ( राजा . ) खालच्या जातीच्या स्त्रियांनीं ब्राह्मणांच्या स्त्रियांसारखें वस्त्र नेसणें .
०की   जनकी - स्त्री . ब्राह्मण लोकांचें कर्तव्य , पद .
०घेवडा  पु. ( साकेतिक ) बोंबिलमासा .
०चांडाल  पु. जातिबाह्य ( अन्य जातीची स्त्री असलेला अथवा आई ब्राह्मण व बाप शूद्र असलेला मनुष्य ). [ सं . ]
०जन  पु. ब्राह्मणाच्या घरीं शागीर्दपणा करणारा ब्राह्मण ; पाणक्या ; धोतरबडव्या . [ सं . ]
०जनकी  स्त्री. ब्राह्मणजनाचें काम ; ब्राह्मणकी .
०जाई  पु. ब्राह्मणापासून हलक्या ( किंवा शुद्र ) जातीच्या स्त्रीच्या ठायीं उत्पन्न झालेला अशांची जात अथवा एक व्यक्ति .
०थर  पु. ब्राह्मणांस योग्य ( असे पोशाख कपडे इ० . ) थर शब्द पहा .
०दिव्य  न. पवित्र ब्राह्मणाचे पाय धरुन घेतलेली शपथ . [ सं . ]
०देव  पु. ( राजा . ) ब्राह्मण पुजारी असलेला एक ग्रामदेव ; गुरव , घाडी , राऊळ ज्याचा पुजारी आहे अशा देवाहून भिन्न .
०दोक वि.  ब्राह्मणानें आणलेलें ; उपयोग केलेलें , स्पर्श केलेलें ( पाणी , भांडें , कोणतीहि ). याच्या उलट कुणबी दोक . [ ब्राह्मण + उदक ]
०बढाई   यी बढायकी - स्त्री . ब्राह्मण जातीचा गर्व , अभिमान , बडेजाव .
०भोजन   संतपण - न . धमार्थ ब्राह्मणांस भोजन घालणें . [ सं . ] संबंध - पु . ब्रह्मसंबंध पहा . [ सं . ] ब्राह्मणाई - स्त्री .
ब्राह्मणांचें वर्चस्व , प्राबल्य , प्राचुर्य .
ब्राह्मण जातीचा ताठा , डौल . ब्राह्मणाऊ - वि . ब्राह्मणास योग्य , उचित , शोभणारा , विहित . ब्राह्मणादिकजाति - स्त्रीअव . हिंदूंच्या चार मोठ्या जाती ; ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र . इ० [ सं . ] ब्राह्मणी - स्त्री .
ब्राह्मणजातीची ; स्त्री .
( गो . ) ( ल . ) उपहारगृह ; चहाचें दुकान . ब्राह्मणी खाल्ली = चहाच्या दुकानांत फराळ केला . - वि . ब्राह्मणासंबंधीं ( चाल , वेष , भाषा इ० ). ब्राह्मण्य - न .
ब्राह्मणांचा समुदाय .
ब्राह्मणपणा . ब्राह्मण्य रक्षावें आदरें । - दा ४ . २ . २० . [ सं . ]
n.  एक नाग, जो कश्यप एवं कद्रू का पुत्र था ।
 m  The first of the four great divisions of the Hindu body or an individual of it. This word is prefixed to certain words in order to designate the white light or fair variety.

Related Words

ब्राह्मण   ब्राह्मण   काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्‍यास पाहून कापे रुद्र   प्रहराचा ब्राह्मण   मैत्रेय (ब्राह्मण)   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   देव झाले लटके, ब्राह्मण (बामन) झाले बटके   ऋषि वंश VI. - क्षत्रिय ब्राह्मण   रथीतर (ब्राह्मण)   भुकेला-भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये   बटके-देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके   हुसेनी ब्राह्मण   कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   दशग्रंथी ब्राह्मण   दादा ब्राह्मण, वहिनी सवाष्ण   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   मेजवानी-मेजवानीची मेजवानी आणि ब्राह्मणचा ब्राह्मण   रथीतर (ब्राह्मण) II.   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   भुकेला-भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये   काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्‍यास पाहून कापे रुद्र   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   देव झाले लटके, ब्राह्मण (बामन) झाले बटके   बटके-देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके   हुसेनी ब्राह्मण   ऋषि वंश VI. - क्षत्रिय ब्राह्मण   कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   दशग्रंथी ब्राह्मण   दादा ब्राह्मण, वहिनी सवाष्ण   प्रहराचा ब्राह्मण   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   मेजवानी-मेजवानीची मेजवानी आणि ब्राह्मणचा ब्राह्मण   मैत्रेय (ब्राह्मण)   रथीतर (ब्राह्मण)   रथीतर (ब्राह्मण) II.   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   ऋषि वंश VI. - क्षत्रिय ब्राह्मण   कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें   कर्म अभिमानें वर्ण अभिमानें नाडले ब्राह्मण कलियुगी   काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्‍यास पाहून कापे रुद्र   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   देव झाले लटके, ब्राह्मण (बामन) झाले बटके   दशग्रंथी ब्राह्मण   दादा ब्राह्मण, वहिनी सवाष्ण   प्रहराचा ब्राह्मण   बटके-देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   भुकेला-भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये   मेजवानी-मेजवानीची मेजवानी आणि ब्राह्मणचा ब्राह्मण   मैत्रेय (ब्राह्मण)   रथीतर (ब्राह्मण)   रथीतर (ब्राह्मण) II.   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   हुसेनी ब्राह्मण   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  • ब्राह्मणगीता
    गीता म्हणजे प्राचीन ऋषी मुनींनी रचलेली विश्व कल्याणकारी मार्गदर्शक तत्त्वे. Gita has the essence of Hinduism, Hindu philosophy and a guide to peacefu..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.