Dictionaries | References

पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें


एखाद्यास जामीन राहण्यापेक्षां प्रत्यक्ष जवळचा पैसा देऊन मदत करणें चांगलें. कारण जवळचा पैसा आपल्या शक्तीप्रमाणेंच आपण देऊं शकतों पण जामीन राहण्यांत प्रसंग्तीं आपल्या ऐपतीबाहेरचीहि जबाबदारी आपण पत्करतों. ‘स्नेहासाठीं पदरमोड कर परंतु जामिन राहूं नको’
-अनंतफंदी।

Related Words

नांव न घेणें   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   सब छोडे मेरा रब न छोडे   पाऊल मागें न देणें   बाकी न ठेवणें   चुना पानाला न लागणें   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   भवति न भवति   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   वर-वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   मन पादशाही पण दैव गांडू   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   मनगट-मण (न) गट चावणें-चावून घेणें   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   असतांना दैव बरं, बुडवितांही न मरे   चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित   शब्दाबाहेर पाऊल न टाकणें   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   कांही नसो पण दादला पाटील असो   आहे रतन, पण पाहिजे जतन   शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   सोनें उत्तम पण कान खातें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   शब्द खालीं पडूं न देणें   आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   चोरी, चहाडी, शिंदळकी (न करावी)   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   न दिसती तारांगणें   तुला न मला, घाल कुत्र्याला   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   जें न निघे संबंधीं तें निघे जेरबंदीं   आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो   आपले जावें, आपण चोर व्हावें   आपलें जावें, आपण चोर व्हावें   आमचा-ची-चें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या-कोठून? आमचा बाब्या बारा वडे खातो पण घालतो कोण?   आवडतें व्हावें, तर भले असावें   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   कदा कृपणाचे वर्‍हाडी न व्हावें   करायला जावें बरें नि व्हावें बुरें   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   खटासी व्हावें खट, उद्धटासी उद्धट   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें   गायीला दावें, घराला म्‍हातारें व्हावें   चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें   चौघांत जावें, चौघासारखें व्हावें   जुन्या मित्रासवें, क्रियानष्‍ट न व्हावें   ज्‍या गांवी जावें, तैसें व्हावें   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी   नकटें व्हावें (असावें), पण धाकट होऊं (असूं) नये   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   निभावणी जामीन   व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां   वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें   शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP