Dictionaries | References

नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल

आपलें व्यंग ओळखून माणसानें वागलें पाहिजे. नाहींतर जास्त हसें होतें.

Related Words

नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   राव करीत नाहीं तें गांव करतो   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   दोहोंकडून मिळवूं पाहती, मिळतें तें दवडिती   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   बाळपणीं तें काळपणीं   देवाचें नांव आणि आपला गांव   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP