Dictionaries | References

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं

पाण्यामध्यें काठी मारली असतां तात्पुरतें वेगळें झालेलें पाणी पुन्हां एकत्र होतें. त्याप्रमाणें एकाच कुटुंबांतील किंवा गटांतील माणसें ता पुरतीं वेगळीं केलीं तरी तीं पुन्हा एकत्र होतात.
लोकांनीं कितीहि कलागती लावल्या तरी खरी मेत्री, आपुलकी नाहींशीं होत नाहीं.

Related Words

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   पालथ्या घागरीवर पाणी   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   ह्याचें मला लहणें नाहीं   माणसाला मानीत नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   धाकासारखी चीज नाहीं   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   वाटे निराळें बसावें   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   मी राणी तूं राणी, शौचाला पाणी कोण आणी   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   स्वभावाला औषध नाहीं   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP