Dictionaries | References

तारा

See also:  TĀRA , TĀRĀ I , TĀRĀ II , तार , बतार
; to warble divinely. Said ironically of wretched screaming. Ex. काय गाण्याचे तारे तुट- तात हो! Said also of foolish talking. Used also, in praise, both of singing and of talking.
; as जहाजाचा- महागिरीचा-वावडीचा-घारीचा-तारा.
 स्त्री. बोधिसत्वाच्या स्त्रियांस संज्ञा . - शारदा १ . ४ .
वि.  ( व . ) काणा ; तिरळा ; तेरसा .
 पु. १ ( कों . ) ( भरतीचे पाणी ओसरल्यानंतर खाडीतून , वांकणातून होणारा ) पायउतार , उतारा . तार पहा . भवनदीचा आला तारा । या उतारा प्रसादे । - तुगा २२२८ . २ ( कु . ) ओहोटीच्या वेळी पाण्यावर दिसणारा खाडीतील जमीनीचा भाग . ३ ( हवेत , पाण्यांत ) तरंगणे ; तरणे . जसेः - जहाजाचा - महागिरीचा - वावडीचा - घारीचाअ तारा . [ तरणे , तारणे ]
 स्त्री. ( महानु .) नाणें . ' कोन्हीं तास घालितो .' कांहीं तर कवडा होता तयाची पूजा द्रव्यें आणिलीं . । ' - उच २०३ .
स्त्रीपु . १ नक्षत्र ; तारका ; चांदणी ; आकाशांतील तेजोगोल . २ डोळ्यांतील बाहुली . ३ - पु . उल्का . ( क्रि० तुटणे ). ४ ( दारुकाम . ) गंधकांत बाभळीच्या डिंकाचे पाणी अथवा अंड्याचा बलक घालून त्याचा गोळ्या करुन त्या बाण , नळा , इ० कांत घातल्या असता नक्षत्राकार उडणार्‍या असंख्य अग्निगोलांपैकी एक ५ - स्त्री . ( ज्यो . ) जन्मनक्षत्रापासून कोणत्याहि चंद्रनक्षत्रापर्यंत मोजून आलेल्या संख्येस नऊ या संख्येने भागून येणारी संख्या . ६ - पु . फरडा , हुषार , वस्ताद , तरबेज , पटाईत , कारकून , शिपाई , कारागीर इ० कृष्णसिंग हैबतसिंग तारे । - ऐपो २२१ . म्हणे तुम्ही फक्त शिपाई तारा । बाहीरील शत्रू सर करा । - अफला ४ . १४ . ७ - पु . सुंदर , देखणा मनुष्य . ८ - पु . ( नृत्य . ) बुबुळाने केलेला अभिनय . धाकृत , भ्रमण , वलन , पातन , चलन , प्रवेशन , समुदवृत्त , विवर्तन व निष्क्रमण असे याचे नऊ प्रकार आहेत . [ सं . ] ( वाप्र . ) तारे तुटणे - १ आकाशांत तारे इकडून तिकडे अकस्मात सरकणे ; उल्का पडणे . २ ( गाण्यांत ) चमकणे ; प्राविण्य दाखविणे . ( उप . ) गर्दभ - गायन करणे . काय गाण्याचे तारे तुटतात हो ! तारे तुटणे - तोडणे - असंबद्ध , वेडेपणाचे भाषण करणे , मूर्खासारखे बोलणे . मूर्खत्वाचे तुटती तारे । - विक ३ . या व्याख्यानांत त्याने काय काय तारे तोडले आहेत म्हणून सांगू ! - विक्षिप्त २ . ५ . सामाशब्द - ताराकृति ( प्राणी )- पु . एक पृष्ठवंशहीन प्राणी . हा वाटोळा असून यास किरणासारखे सभोवती बारीक अवयव असतात . ( इं . ) स्टार . हा फिश वर्गात येतो . यास किरणरुपी प्राणी असेहि म्हणतात . - प्राणिमो १२ . मराठी ६ वे पुस्तक २२० . ( १८७७ ) [ तार + आकृति ]
n.  बृहस्पति की दो स्त्रियों में से दूसरी । सोम ने इसका हरण किया था । ऋग्वेद में इसका अस्पष्ट उल्लेख है [ऋ. १०.१०९] । सोम से इसे बुध नामक पुत्र उत्पन्न हुआ । वह सोमवंश का मूलपुरुष था (चंद्र देखिये) ।
तारे तुटणें
आकाशात तारे इकडून तिकडे अकस्‍मात्‌ सरकणें
उल्‍का पडणें.
गाण्यांत चमकणें
प्रावीण्य दाखविणें.
(उप.) गर्दभगायन करणें. ‘काय गाण्याचे तारे तुटतात हो !’
 m  A star. The pupil of the eye. A meteor. A firework. A clever or handsome fellow.
तारे तुटणें   To shoot-stars To warble divinely, said ironically of bad singing, also of foolish talking. Used also in praise of good singing or talking.

Related Words

तारा   सकाळचा तारा   तारा मिळविणें   तारा तोडणें   अस्मान तारा तुटणें   तारा III.   सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा !   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई-साळू सारा-धरा   समुद्‍वृत्त तारा   तारा II.   तारा IV.   तारा तोडणें   अस्मान तारा तुटणें   तारा   तारा II.   तारा मिळविणें   सकाळचा तारा   सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा !   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई-साळू सारा-धरा   अस्मान तारा तुटणें   तारा II.   तारा III.   तारा IV.   तारा तोडणें   तारा मिळविणें   सकाळचा तारा   समुद्‍वृत्त तारा   सीता, मंडोदरी, तारा, त्यांत हें आमचं रांडरुं धरा !   सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई-साळू सारा-धरा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP