Dictionaries | References

ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी

   
Script: Devanagari

ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी

   एकदां रानात एक शिकारी शिकार करण्यास गेला असतां त्‍याने एक सशास पकडले. इतक्‍यात दुसरा एक मनुष्‍य तेथे येऊन तो ससा बळकावून आपली शिकार आहे असे सांगू लागला. याप्रमाणें त्‍यांचा तंटा चालला असतां ते शेवटी न्यायाधिशाकडे निकाल मागण्याकरितां गेले. न्यायाधिशाने त्‍यांचे दोघांचे म्‍हणणे ऐकून घेऊन असा निर्णय दिला की, ज्‍याच्या हातांत ससा आहे त्‍याचीच ती शिकार मानावी. दुसर्‍याच्या कृत्‍याचा आपणास फायदा घेणार्‍याबद्दल म्‍हटले जाते. -शाब २.२८१. Possession is eleven points of the law, and they say there are but twelve.

Related Words

ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   ज्याच्या हातीं ससा तो पारधी   पारधी   ससा   अकल्पित पांगळ्याला दैवानें ससा मिळाला   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   हातीं आला ससा तो गेला कसा   ससा भानवसीं येणें   ज्‍याचे सरे, तो दिवा लावून करे   ज्‍याचे मनगटांत जोर, तो बळी   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   एखाद्याच्या हातीं शेंडी गुंतणें   एखाद्याच्या हातीं शेंडी सापडणें   ज्‍याचे नांव तें   तो   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचे कपाळीं बाशिंग तो नवरा   तृप्त ज्‍याचे मन, तो सधन   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं   कलाकौशल्‍य ज्‍याचे हातीं, त्‍याची होई जगी ख्याती   हातचे हातीं   हातच्या हातीं   आगसतो तो मागसतो   आगसला तो मागसला   ज्‍याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्‍थ नाहीं   हातीं आला, तो लाभ झाला   ससाकुतरें निघालें काशीयात्रेला, ससा आधीं पोहचला   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   माकडाच्या हातीं कोलीत   हातीं भोपळा देणें   सूत्रें हातीं घेणें   माकडाचे वटकन् दरवेशाचे हातीं   मेल्याचीं मुलें जित्याचे हातीं   हातीं पायीं जीभा फुटणें   हातीं पायीं येणें   नपुंसकाच्या हातीं पद्मीण   पिशाच्या हातीं कोलती   हातीं पायीं जिभा फुटणें   नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं।   पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं   खरगोश   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   जो तो   तो मेरेन   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   दोन्ही हातीं पुर्‍या, नवसूबाई खर्‍या   बारभाईची खेती, काय लागेल हातीं   बारभाईची खेती, प्रजापती लागला हातीं   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   उगवेल तो मावळेल   उडतो तो बुडतो   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   उट्टा तो बुटा   राबेल तो चाबेल   मनास मानेल तो सौदा   दुपित धेन्वा सोडायची अन्‍जळत गाढव हातीं धरायचें   बलिष्ठ तो वरिष्ठ   नामदार तो नम्र फार   विलो तो भिलो हा?   राखील तो चाखील   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   गायी वळी तो गोवारी   पट्टा तो वाट्टा   वेळेस चुकला तो मुकला   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   हगे तो तगे   उतावळा तो बावरा   उतावळा तो बावळा   बळी तो कान पिळी   गरजवंत तो दरदवंत   भिक्षापाति तो लक्षापति   फिरे तो चरे   फिरेल तो चरेल   काडीचोर तो पाडीचोर   उठी तो कुटी   भडभडया तो कपटीद नसतो   भुकी तो सदा सुखी   सोय जाणेल तो सोयरा   चढेल तो पडेल   बारभाईची शेती दमडी न लागे हातीं   मन मानेल तो सौदा   खाईल तो गाईल   उडाव्याचे हातीं, पैशाची माती   चोराच्या हातीं जामदारखान्याच्या किल्‍ल्‍या   अऋणी अप्रवासी तो सुखी   अॠणा अप्रवासी तो सुखी   गिर्‍हाइकाच्या हातीं दाढी धरविणें   डोई धरला तर बोडका, हातीं धरला तर रोडका   ज्याच्या मनगटास जोर तो बळी   वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP