TransLiteral Foundation

गौरी

See also GAURĪ I , GAURĪ II , GAURĪ III , GAURĪ IV
A name of पार्वती. 2 A girl prior to menstruation, a maid. 3 An unmarried girl of ten years of age. 4 The vigils and festivities in भाद्रपदशुक्लपक्ष in honor of पार्वती. v जागव.
A bit of dry cowdung. 2 A cake or pat of cowdung. 3 Crumbled cowdung.
 स्त्री. अशुद्ध रक्तवाहिनी . ( सं .)
 स्त्री. शेणाची गोवरी , तिचा तुकडा , भुसकट इ० गवरी , गोवरी पहा .
 स्त्री. ( संगीत ) एक राग . याचे दोन प्रकार :- पहिल्या प्रकारांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतान . आरोहांत गांधार व धैवत वर्ज्य . जाति औडव संपूर्ण . वादी ऋषभ , संवादी पंचम ; गान समय सायंकाळ . प्रकार दुसरा - यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र मध्यम , पंचम , कोमल धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . गांधार व धैवत हे स्वर वर्ज्य . अवरोहांत गांधार वर्ज्य . जाति औडुव - षाडव . वादी ऋषभ व संवादी पंचम ; गानसमय - सायंकाळ .
 स्त्री. १ गौर ; पार्वती ; देवी ; भावानी . २ ऋतुप्राप्त न झालेली मुलगी ; कन्या ; कुमारी ; कुमारिका . ३ दहा वर्षाच्या वयाची अविवाहित मुलगी . ४ देवीच्या पूजेचा भाद्रपद शुध्दपक्षांतील जागर व उत्सव . ( क्रि० जागविणें ). गौर जागविण पहा . ५ गौरवर्णाची स्त्री , गोरी . कनक चंपक दाम गौरी . [ सं . ] सामाशब्द - गौरीचा पेंड - पु . भाद्रपदांत शेताचे बांध घालण्यासाठीं खणलेली ही माती फार चिकण असते . या महिन्यांत गौरीचा ऊत्सव असतो म्हणून यास हे नांव पडलें . - चा हळवा - पु . नाचणीची एक जात . - चे डोहळे - पुअव . चैत्रांत पडणारी पावसाची बुरबुर .
 न. गायनाचा एक प्रकार ; पारध्याचें गाणें . पारधी घाट वाये । साधावया गौरी गाये । तेथ हरिण लुब्ध होये । आइकावया ॥ - ज्ञाप्र ७२० . गोरी पहा .
०तृतीया  स्त्री. चैत्र शुध्द तृतीया .
०फळ  न. एका कांटेरी झुडपाचें फळ .
०शंकर  पु. १ एकमुखी रुद्राक्ष . २ कंठा ; दाणे ( मोती )
०हर   हार - पु . १ शिवपार्वती . २ वाङ्निश्चय झाल्यावर , वधूमंडपी वर येण्यापूर्वी वधूनें जिची पूजा करावयाची ती पार्वती ( आणि शंकर ). कुंभारी चार बोळकीं व एक कळस अशा चार उतरंडी चार बाजूस व मागच्या बाजूस मधोमध आणखी एक उतरंड मांडून त्यांच्या मध्यें धुतलेल्या पाटयावर धुतलेले तांदूळ ठेवून त्यावर ठेवावयाची अन्नपूर्णा ; गौरीहाराचें साहित्य . मांडिला गौरीहार । - वसा ४६ .
०हर   १ वरील देवीची पंचामृती पूजा करणें व लग्न लागेपर्यंत तिला कुंकममिश्रित अक्षता वाहात राहणें . २ ( ल . ) लग्नाविषयीं शिवपार्वतीची आराधना करणें . गौरीहार सुतविणें - गौरीहाराच्या प्रत्येक मडक्याच्या गळयाभोंवती सुताचे तीन फेरे घेणें . - बदलापूर २०१ .
पूजणें   १ वरील देवीची पंचामृती पूजा करणें व लग्न लागेपर्यंत तिला कुंकममिश्रित अक्षता वाहात राहणें . २ ( ल . ) लग्नाविषयीं शिवपार्वतीची आराधना करणें . गौरीहार सुतविणें - गौरीहाराच्या प्रत्येक मडक्याच्या गळयाभोंवती सुताचे तीन फेरे घेणें . - बदलापूर २०१ .
n.  मस्त्यमतानुसार अंतिनार की कन्या । मांधातृ की माता (युवनाश्व तथा प्रसेनजित् देखिये) ।
 f  A name of पार्वती. A maid. A cake of cow-dung.
 • गणपति और गौरीकी पूजा
  ईश्वरोन्मुख होनेके बाद मनुष्यको परमात्माके वास्तविक तत्वक परिज्ञान होने लगता है और फिर वह सदा सर्वदाके लिये जीवमुक्त हो जाता है, इसीलिये सारे कर्म शा..
 • गणपति और गौरीकी पूजा
  प्रस्तुत पूजा प्रकरणात भिन्न भिन्न देवी-देवतांचे पूजन, योग्य निषिद्ध फूल यांचे शास्त्र शुद्ध विवेचन आहे.
 • गौरीदशकम् - लीलालब्धस्थापितलुप्ताखिलल...
  देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..
 • मंगळागौरी व्रत
  मंगळागौरी, नववधूने सुखी संसारासाठी करावयाचे पार्वतीचे व्रत आहे. लग्न झाल्यावर सासरी नववधू पहिल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी हे मंगळागौरीचे व्..
 • गौर्यष्टोत्तरशत नामावलिः
  अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
 • गौरी अष्टोत्तरशतनामावलिः
  अष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

परवचा

 • m  The evening-recitation of scholars. A heavy, drawling narration of one's goings and doings; any overcircumstantial narrative. 
 • The evening-recitation of scholars. v वाच. 2 Applied fig. to a heavy, prosing, drawling narration of one's goings and doings; or to any overcircumstantial narrative. v सांग, लाव, लाग. 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,689
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,801
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.