Dictionaries | References

गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।


मनुष्‍याच्या अंगातला पराक्रम नाहीसा झाला म्‍हणजे कोणीहि त्‍याला फजीत करावे. -तुगा ३२३२.

Related Words

आधी चोर, मग शिरजोर   गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्‍याचे डोळ्यांतले कुसळ काढावें   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल (लक्ष्मी)   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे !   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   जिकडे-जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   ज्‍याचें खावें, त्‍यास न निंदावें   माजलें गुरुं, धन्यास मारी   रांडेहून रांड   भक्तराज त्यास, नाहीं संसार   जातीला जात मारी, जातीला जात तारी   कर नाहीं त्‍यास डर कशाला   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   पडदा मारी झडदा   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   औषधावांचून खरूज मेली (गेली)   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   आधीं वाघ्या, मग पाग्या   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   अल्प खाणेंपिणें करी, मग जाणे नलगे वैद्या घरीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   रांडीं रांड   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP