Dictionaries | References

गांवांत लगीन, कुत्र्याला बोंबाळ

गांव पहा.

Related Words

गांवांत लगीन, कुत्र्यांना बोंबाळ   लगीन   देवी देवळांत, आणि नायटे गांवांत   चावडीवर दरोडा आणि गांवांत आरडाओरडा   मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया   बोंबाळ   शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा   गांवांत लगीन, कुत्र्याला बोंबाळ   धड तुला न मला, घाल कुत्र्याला   कुत्र्याला खीर   गांवांत राहून पाटलाशीं वैर   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   कुत्र्याला खीर वा गाढवाला चपात्‍या   कुत्र्याला खीर व मुत्र्याला पासोड्या   काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   जंगलांत नाहीं वावर, नि गांवांत नाहीं घर   तीन दिवस संन्याशी, गांवांत उपवासी   उजाड गांवांत डांगोरा पिटणें   गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्‍ठा मोठी   उमाप लगीन सावधान   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   पिकल्यावांचून (गांवांत) विकत नाहीं   कुत्र्याला हाड म्‍हटले म्‍हणजे हाडुक टाकतें   ना मला ना तुला, घाल कुत्र्याला   मला न तुला, घाल कुत्र्याला   कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी   तुला न मला, घाल कुत्र्याला   कुत्र्याला तोंडी लावला तर डोक्‍यावरच चढतो   काखेंत पोर आणि गांवांत डांगोरा   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   कवड्यांचे दान वांटले, गांवांत नगारे वाजले   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   बगलेंत पोर, गांवांत दांडोरा   रानांत बाभळ मातुं नये व गांवांत कोळी मातुं नये   गांवांत म्‍हाळ, सुण्याक (कुत्र्यास) बोवाळ   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   कानांत बुगडी, गांवांत फुगडी   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   शेळीसारखें खाणें आणि गांवांत फिरणें   गांवढ्या गांवांत गाढवी सवाशीण   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   गांवांत बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी   गांवांत वर्‍हाड आणि कुत्रें मुर्‍हाड   आई देवळांत व नायटे गांवांत   गांवांत गाय हगली अन्‌ चुलीला आग लागली   देवी रानांत, नायटे गांवांत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP