Dictionaries | References

काव्य

See also :
KĀVYA , KĀVYA (M)
ना.  कवन , कविता , गेयगीत , पद्यरचना , रसाळ शब्दरचना .
A poem or piece of poetry.
 न. कविता ; कवितेचा एखादा प्रसंग भाग ; पद्म रचना . - पु . दैत्यगुरु ; शुक्राचार्य . ' प्रेषी द्रुपद गुरुसि जो संमत जीवा तसाच काव्यहि । ' - मोउद्योग १ . २७ . ' जो मुनि तयासि प्रिय काम दयालु काव्य तो तारी । ' - मोआदि ९ . २८ . ( सं . कु = गाणें )
०कथा  स्त्री. पद्मात्मक कथा , गोष्ट . हा शब्द मुख्यत ; रामायणाबद्दल योजतात . ( सं .) कळा - स्त्री . काव्य करण्याचें चातुर्य ; काव्यकौशल्य ; कवित्वशक्ति . ' ज्याची काव्य कळा पाहोन । ' - श्रीधर ( नवनीत पृ २१५ .)
०चोर   चौर - वि . दुसर्‍याचें लिखाण चोरुन आपल्या नांवावर प्रसिद्ध करणारा .
०पठक   पुवि भाट अथवा कविता पाठ म्हणणारा . ' हे काव्यपठक कोणी कोणी स्वतःहि काव्यें रचीत । ' - नि ४० .
०समस्यापुरण   न दुसर्‍यानें दिलेला अपूर्ण श्लोक पुरा करणें ; दिलेल्या एका चरणास अनुरुप असे नवीन तीन चरण रचणें .
०सुता  स्त्री. शुक्राचार्याची कन्या ; देवयानी .
n.  बर्हिषद पितरों में से एक, तथा स्वतंत्र पितृगण [वायु.५६.१३] । यह कविपुत्र है ।
  A poem or piece of poetry.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.