Dictionaries | References

कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला

   
Script: Devanagari

कांदा कापायला बकर्‍याच्या वेळचा मंत्र कशाला     

मुसलमान लोकांत बकरा मारण्याच्या पूर्वी एक प्रार्थना म्‍हणण्याचा रिवाज आहे. साधी गोष्‍ट करावयाची त्‍यास मोठे अवडंबर कशाला माजवावयास हवे. तु०-कांद्याला बिसमिल्‍ला कशास?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP