Dictionaries | References क कांदा Script: Devanagari Meaning Related Words कांदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An onion, Allium cepa. 2 Any bulbous or tuberous root. 3 fig. The root of the tongue. 4 That part of the पोळी or honeycomb which contains the honey. 5 A tax on onions grown on Government-grounds. कांदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Any bulbous root. An onion. कांदा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रसिद्ध कंद जो खाण्याच्या कामी येतो Ex. कांदा वातनाशक आहे HOLO COMPONENT OBJECT:कांदा ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसानब्राम गोजा benপেঁয়াজ gujડુંગળી hinप्याज kanಬೆವರು kasگَنٛڑٕ kokकांदो malഉള്ളി. mniꯇꯤꯜꯍꯧ nepप्याज oriପିଆଜ panਪਿਆਜ sanपलाण्डुः tamவெங்காயம் telఉల్లిపాయ urdپیاز noun एका प्रकारचे रोप ज्याचे कंद आणि त्याचे पातीचा उपयोग भाजी म्हणून खाण्यास केला जातो Ex. त्याने शेतातून एक हिरवागार कांदा उपटला. MERO COMPONENT OBJECT:कांदा ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপিঁয়াজ bdसामब्राम benপেঁয়াজ gujડુંગળી kanಈರುಳ್ಳಿ kasگَنٛڈٕ kokकांदो malഉള്ളി panਪਿਆਜ sanपलाण्डुः telఉల్లికాడలు. कांदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एककंद ; पलाडु ; याचा रोपा हात - सव्वा हात लांब वसरळ असून यांची पाती नळीसाअखी असतात . बी काळें व बंदुकीच्या दारुप्रमाणें असतें . पात्यांत मधुन जो देठ निघतो त्यास नळा म्हणतात . कांद्यांच्या पांढरा व तांबडा अशा दोन जाती आहेत . पांढरा औषधी आहे . हा गुणानें लसुणीप्रमाणें कफकारक . थंड व रसकाळीं व पाककाळी गोड असल्यानें वाताचा नाश करतो , - वोर १ . ५७ . कांदा पौष्टिक आहे . - वगु २२ . २ मुख्य भाग ; गड्डा ( कोबी , नवलकोल इ०चा ; सामान्यत ; कोणत्याहि पदार्थाचा महत्वाचा किंवा मुळ भाग .) ३ ( ल .) जिभेचा मूळ भाग . ४ मधाच्या पोळ्यांतील मध असलेला भाग . ५ सरकारी जागेंत लावलेंल्या कांद्यावरील कर . ६ ( उप .) मुर्ख .' शहाण्याचा कांदा .' ' अकलेचा कांदा .' ७ वनगाईचा केसांसह शेपटीचा भाग , म्ह० कांदा आणि मदारा बांधा ; कांद्याला भिस्मिल्ला कशाला ? ' तुमच्यासारख्या घुंघुरट्यांना ते ( इंग्रज सरकार ) फुंकरानें उडवुन देतील कांदाला ... कशाला ?' - खरादे २०६ . ( सं . कंद ) कांदा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कांदा आणि मर्दाचा बांधाकांदा खाल्ल्याने मनुष्य सशक्त होतो. त्याचे शरीर सृदृढ होते. Related Words नवल विपरीत, कांदा झिपरींत कांदा खावा आणि दुर्गंध विकत घ्यावा करतुकीचा कांदा कांदा तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये सानब्राम गोजा گَنٛڑٕ अकलेचा कांदा अक्कलेचा कांदा कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला बेंबी कांदा बोडका कांदा माझा गळा आणि कांदा मुळा माणसाचा कांदा तुळशीचे मुळांत कांदा लावावा लागणें नरकीचा कांदा कांदो पलाण्डुः پیاز পিঁয়াজ পেঁয়াজ வெங்காயம் ପିଆଜ ਪਿਆਜ ડુંગળી ഉള്ളി प्याज ఉల్లిపాయ onion ಬೆವರು urginia indica (roxb.) kunth. crinum latifolium l. allium cepa l. allium cepa भुईकंद भेगडी पातीकांदा गणेशकंद उळपात मुंडळी दीडशहाणा कुस्करा पाणी येणे suffultus चांदामांदा उळ करतूक इत्यादी ऊळ एकबीजपत्री वनस्पती एसूर घुई बिरंबोळा मुडळी ठोम scapigerous अळकुडी alliaceous सुकंद हमीन हुंगवणे दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ लमाण भाऊ आणि कांदेखाऊ कांदापोथी कंदाळु दरवळ tunicate पारगी पारग acaullescent कांद्याला कस्तुरी आणि शालिग्रामावर शेण कांद्याला बिस्मिल्ला कशाला एककांद्यालसूण मोहोळें मुंगरा चतुरसाबाजी कोनफळ असाल pseudannual उल आरारुट कडवंची घुंघूर मोहाळ दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर तेरे झुणका कोळकांदा मुसळी करम बोंथ भरीत मोहोळ भेळ चालतें डांगर scape आमलेट कंदर्प बंडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP