Dictionaries | References

कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं

   
Script: Devanagari

कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं     

कणिक नाहीतरी पोळी करण्याकरितां भिजवावयाची असतेच
तेव्हां तींत पडलेले पाणी उपयोगास येतेच. त्‍याप्रमाणें एकमेकांस उपकारक अशा गोष्‍टींचा चुकून किंवा यदृच्छा मिलाफ झाला तरीहि त्‍यापासून नुकसान न होता लाभच होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP