Dictionaries | References

आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा

(दिवाळीत माणूस चैनीत राहतो व शिमग्यांत बोंब मारतो. यावरून एकदां उधळपट्टी तर दुसर्‍यांदा उपासमार.) एखादा मनुष्य पुढील काळाची काळजी न करतां जेव्हां जवळ काही असेल तेव्हां सर्व उधळून टाकतो व नसले म्हणजे त्यावर उपासमार काढण्याची पाळी येते. ‘‘जो मनुष्य ‘आहे ते दिवस दिवाळी, नाही ते दिवस शिमगा,’ या न्यायानें वागणारा आहे त्याच्या घरादारावरून नांगर फिरून त्याच्या हातांत लवकरच नारळाची आई येण्याचा संभव आहे.’’ -निचं.

Related Words

चढ पढ सर्वांस आहे   दिवस दारीं बाहेर आला   दिवस दारीं आला   दिवस बुडाला, मजूर उडाला   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   प्रहर दिवस येणें   दिवस सारखे नसती, चढते पडते असती   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   ऊन पाण्यास चवी नाही   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   आधी दिवाळी मग शिमगा   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण   जे जाती देवा, ते सगळे नव्हेत बोवा   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   जे जाय जावा, ते पाछा नहि आवा   करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही   आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   उपकारी सांगेल ते खरे मानणें   हातावर दिवस काढणें-लोटणें   जे गुण बापाचे, ते गुण पोराचे   चढता दिवस   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   खर्च लागे निरंतर त्‍यांत नाही अंतर, मिळकत अशाश्र्वत विचार करी सतत   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   विनोद-विनोद, हास्य आणि थटटा हीं मित्रत्वाचें विष आहे   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   समेट-समेट ही एक मोठी सिद्धि आहे   आहे रतन, पण पाहिजे जतन   पोटानें पुरें म्हणविलें आहे   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   ऊन पोळत नाही, तितकी वाळू पोळते   हंसता आहे पुसता नाहीं   आशा प्रीतीचें बंधारण, आहे मनाचे स्वाधीन   लूट. ‘हिंदुस्थानची जी पावडेंओढ चालली आहे.’   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP