Dictionaries | References
आ

आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं

   
Script: Devanagari

आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं

   मनुष्य आशा बाळगून असला म्हणजे सुखी असतो. त्याची ती आशा वेडी का असेना तीपासून तो फार सुखी होतो यात शंका नाही. पण एकदां निराशा का झाली की ती अतिशय तापदायक असते. निराश माणसाला कसलेच सुख वाटत नाही.

Related Words

आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   सुख   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   कोडग्‍याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं   सुखसुविधा   पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   सुखसमृद्धी   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   दुःखाअंतीं सुख   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   नखभर सुख, हातभर दुःख   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   आधी दुःख मग सुख   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   सुख हें सुखानें मिळत नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   हंसता आहे पुसता नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   नाहीं करणें   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना   सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला   रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   दुःख   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP