Dictionaries | References

आर्य

वि.  कुलीन , थोर , मान्यवर , वडील , श्रेष्ठ , सभ्य .
Of a good family, noble, genteel, respectable. 2 Proper, suitable, becoming.
वि.  
 पु. 
कुलीन ; श्रेष्ठ ; सभ्य ; मान्यवर ; वडील . परमोदार वृकोदरभुज यश देतील शीघ्र आर्यातें । - मोसभा १ . ८६ . सौमित्रे मजविषयीं तूं आर्यप्रार्थना करी कांहीं - भक्तमयूर केका ११४ .
एक मानववंश ; ( इं . ) आर्यन .
वैदिक ; प्राचीन वैदिक ऋषींनीं , ब्राह्मणांनीं प्रस्थापित केलेल्या देवतांची उपासना करणार्‍या जातींस हें राष्ट्रवाचक नांव होतें . याच्या उलट अनार्य ; श्रेष्ठ ; विद्वान ; आदरार्ह माणूस ; कुलीन ; सदाचारी माणूस .
आर्य लोकांना शोभणारें ( वर्तन , वागणूक इ० );
मद्रास इलाख्यांतील पत्तर ब्राह्मणांची विशिष्ट जात . [ सं . आर्य ]
यथोचित ; युक्त ; लायक ; योग्य . जसें - आर्यवेष ; आर्यधर्म .
आर्यासंबंधीं ; आर्यांची . जसें - आर्यभाषा ; आर्यदेश .
मोठ्या माणसांना आदरार्थी वापरतात ; बहुमानसूचक पदवी . आर्या , राजा कोठें बाधे तददर्शनेंचि भी माते । - मोकर्ण ३९ . ४९ . पुण्यास पेशव्यांच्या दरबारीं असलेला पटवर्धनांचा वकील बाबा काळे आपल्या पत्रव्यवहारांत परशुरामभाऊंना आर्य शब्द योजी . - खरे ५२८५ . व ५२९८ . [ सं . ]
  Of a good family; noble. Proper.
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.