Dictionaries | References आ आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | सोन्याचा उंबरठा झाला व त्याची ठेच लागली तरी दुःख होणारच. पण प्रथम सोन्याचा उंबरठा होण्याइतके वैभव प्राप्त झाल्यावर मग त्याची ठेच लागून होणार्या दुःखाबद्दल फारशी कोणी तक्रार करणार नाही. वैभवाच्या आनंदात ते सहज विसरून जाईल. उंबर्याच्या जागी वाकून गेले नाही तर ठेच लागते. संपत्तीनें ताठा आलेल्या माणसास अशी ठेच लागते. गरीबाला ‘तुला ताठा आला आहे बरं, वाकून चाल, ठेच लागेल’ असे म्हटल्यास तो वरील उत्तर देईल. Related Words SUGGEST A NEW WORD! आधीं पिठोबा मग विठोबा आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें झाड थोडें वेरवी, मग तें कापवी नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या अगोदर खाईल मग तोंड धुवील जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ देवाला द्यावे कण, घ्यावे मग आधी केले, मग सांगितलें दे माय! धरणी ठाय (ठाव) उंदड झाला कहर, तरी सोडूं नये शहर व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्यास सवा मणाची धारण जेवण दुसर्या गेलें, तरी पोट आपणा मेलें वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर हात घशांत घातला तरी कोरडाच दे आधी खेळीमेळी, मग गदारोळी कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय लागली लहर, केला कहर सोन्याचा गुण सवागीला पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज आधी दिवाळी मग शिमगा आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते शेजार्याच्यानें घरें आणिक पाहुण्याच्यानें पोरें होतीं तर मग काय? मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको गोर्ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा बालेघाट-बालेघाट आणि सोन्याचा कांठ हुरळली शेळी, लागली लांडग्याच्या पाठीस हुरळणें-हुरावणें-हुरळली-हुरावली मेंढी, लागली लांडग्याच्या मागें नखाला आग लागली पाठी ना पोटी: दारीं लागली कांटी मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश ४ था अंक पहिला - प्रवेश ४ था अध्याय तेरावा - कळसाध्याय अध्याय तेरावा - कळसाध्याय राम गणेश गडकरी - कौरव -पांडव -संगर -तांडव ... राम गणेश गडकरी - कौरव -पांडव -संगर -तांडव ... पाळणे अभंग - ७१५७ ते ७१६० पाळणे अभंग - ७१५७ ते ७१६० श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं पतिव्रतेची पूजा पतिव्रतेची पूजा यशवंतराय महाकाव्य - सर्ग पंधरावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग पंधरावा अध्याय आठवा - रौप्य महोत्सव वर्णन अध्याय आठवा - रौप्य महोत्सव वर्णन बहार ६ वा - शपथ बहार ६ वा - शपथ म्हातारी म्हातारी लोकगीत - गीत पंधरावे लोकगीत - गीत पंधरावे दीपप्रकाश - सप्तदश किरण दीपप्रकाश - सप्तदश किरण ग्रामगीता - अध्याय बाविसावा ग्रामगीता - अध्याय बाविसावा श्रीनारायणबोवा जालवणकर श्रीनारायणबोवा जालवणकर रुखवत रुखवत समासोक्ति अलंकार - लक्षण ४ समासोक्ति अलंकार - लक्षण ४ मे ९ - साधन मे ९ - साधन अंक तिसरा - प्रवेश ४ था अंक तिसरा - प्रवेश ४ था ग्रामगीता - अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय एकेचाळीसावा नारायणरावाचा वध - दक्खनचा दिवा मालवला हिरा ... नारायणरावाचा वध - दक्खनचा दिवा मालवला हिरा ... ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा श्रीकृष्ण कथामृत - चवथा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - चवथा सर्ग श्रीगुरुस्तुति श्रीगुरुस्तुति श्यामची आई - रात्र सोळावी श्यामची आई - रात्र सोळावी मराठी पदें - पदे ८६ ते ९० मराठी पदें - पदे ८६ ते ९० अंक तिसरा - प्रवेश २ रा अंक तिसरा - प्रवेश २ रा श्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग फेब्रुवारी ३ - नाम फेब्रुवारी ३ - नाम साक्षात्कार - अध्याय पांचवा साक्षात्कार - अध्याय पांचवा अंक पाचवा - प्रवेश पहिला अंक पाचवा - प्रवेश पहिला द्वारकाविजय - तृतीयसर्ग द्वारकाविजय - तृतीयसर्ग ॥अवधान॥ ११२ ॥अवधान॥ ११२ श्यामची आई - रात्र बाविसावी श्यामची आई - रात्र बाविसावी श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बत्तिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बत्तिसावे वर्ष श्रीकृष्ण कथामृत - नववा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - नववा सर्ग स्त्रीजीवन - मायलेकरे स्त्रीजीवन - मायलेकरे अंक पहिला - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा ॥कांड॥ १०९ ॥कांड॥ १०९ श्री सत्य नवनाथ पूजा - अध्याय ५ श्री सत्य नवनाथ पूजा - अध्याय ५ यशवंतराय महाकाव्य - सर्ग सतरावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग सतरावा अंक दुसरा - प्रवेश पांचवा अंक दुसरा - प्रवेश पांचवा स्त्रीधन - तुळस स्त्रीधन - तुळस साईसच्चरित - अध्याय ३३ वा साईसच्चरित - अध्याय ३३ वा अप्रकाशित कविता - मी आणि माझी आऊ अप्रकाशित कविता - मी आणि माझी आऊ ॥खंड॥ ११५ ॥खंड॥ ११५ लोकगीत - गीत एकेचाळीसावे लोकगीत - गीत एकेचाळीसावे अंक पाचवा - प्रवेश दुसरा अंक पाचवा - प्रवेश दुसरा साईसच्चरित - अध्याय ५ वा साईसच्चरित - अध्याय ५ वा भगवंत - ऑक्टोबर १४ भगवंत - ऑक्टोबर १४ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP