TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
ज्याचें सुख त्याला सुख त्...

संत तुकाराम - ज्याचें सुख त्याला सुख त्...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग ३८९.

ज्याचें सुख त्याला सुख त्याला । काय अस भलत्याला ॥ध्रु०॥

एक जेवुनि तृप्त झाला । एक हाका मारि अन्नाला ॥१॥

एक नदी उतरुनी गेला । एक हाका मारि तारुला ॥२॥

एक मोक्षमार्गीं गेला । एक अधोगती चालिला ॥३॥

तुका वैकुंठासी गेला । हाका मारितो लोकांला ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-04-05T21:57:12.2630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जासूद

  • पु. १ निरोप्या ; दूत ; टपाल पोंचविणारा ; हरकारा ; काशीद ; बातमी पोंहोंचविणारा . जासूद हलकारे वकीलात । - नव ११ . ६७ . २ ( ल . ) पतंगाच्या दोरीवरून पतंगाकडे जाण्यास सोडलेला कागदाचा तुकडा . [ अर . जासूस = हेर . ] 
  • ०काठी स्त्री. हरकार्‍याची ( हातांत धरण्याची काळया बांबूची ) काठी . 
  • ०गिरी स्त्री. जासुदाचें काम , धंदा , हुद्दा . 
  • ०जोडी स्त्री. दोन जासूद . बहुधा दोघे जासूद कामास बरोबर जातात . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site