TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
टोंकावीत दारीं । मज ठेविय...

संत तुकाराम - टोंकावीत दारीं । मज ठेविय...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग ३१४.

टोंकावीत दारीं । मज ठेवियेलें हरि ॥१॥

टंवकारिलिया दिठी । ठेलों पायीं दिली मिठी ॥२॥

टाळितां निमित्त । हें कां साजिरें उचित ॥३॥

तुका म्हणे इच्छा पोटीं । द्यावी उठाउठी भेटी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-22T04:12:22.8300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बेहेडा

  • पु. एखाद्या खात्यांतील नोकरचाकर , त्यांचा पगार , हुद्दा इ० बद्दलचें तपशीलवार पत्रक ; अंदाजपत्रक ; नेमणूक ; सरकारी नियम इ० सरकारी अधिकार्‍यासाठीं बांधून दिलेले , सरकारी कामकाजाच्या वहिवाटीचे नियम . सालमजकुरीं गडबडीमुळें बेहेड्याचे नेमणुकेपेक्षां जास्ती लोक ठेवणें . - वाडसमा ४ . २ . [ हिं . ] बेहडापार - क्रिवि . पत्करलेलें कार्य कसेंहि करुन शेवटास नेऊन . ( क्रि० करणें ; होणें ) 
  • पु. एक औषधी झाड व त्याचें फळ . ( फळांना हेळ्याचीं किंवा धटिंगाचीं फळें म्हणतात ). याचें झाड फार उंच वाढतें व विस्तारहि बराच होतो . फळाच्या आंत मगज असतो त्यानें गुंगी येतें . याचा लेह खोकल्यावर औषधी आहे . या झाडाला डिंक येतो . फळांचा कातडीं कमावण्याकडे उपयोग होतो . [ सं . बिभीतक ; प्रा . बहेडओ , बहेडय ; हिं . बहेडा ] 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.